• Tue. Jul 7th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता देशमुख बंधूंच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष

    अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता देशमुख बंधूंच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष

    लातूर: राज्यात विखे पाटील यांच्या नंतर काँग्रेचे निष्ठावंत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत कमळ हाती घेतले. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले…

    आईला मारहाण केल्याचा राग, मुलाचा संतापात टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ

    अमरावती: आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक…

    आनंदी आनंद गडे, ३-३ खासदार नांदेडकडे! भाजपच्या यादीनं जिल्ह्याला लॉटरी, ‘ही’ समीकरणं बदलली

    भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तीन जणांच्या यादीत दोन नावं नांदेडमधील आहेत. त्यामुळे लवकरच नांदेडला तीन खासदार मिळतील.

    लग्नाच्या ३ महिन्यातच संसार तुटला, एक गोष्ट लपवली अन् प्रकरण कोर्टात, अशी चूक तुम्ही करु नका

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: विवाहापूर्वीच जडलेल्या आजाराची माहिती न देता तो लपवून ठेवत एखाद्याशी लग्न करणे चूक असून ते घटस्फोटाचे कारण ठरू, असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले…

    अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

    मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेधा…

    छान घडतंय, वेगळ्या गोष्टी आठवण्याची गरज नाही; मेधा कुलकर्णींच्या नाराजीवर राज्यसभेची फुंकर

    मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची बक्षिसी मिळाली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि…

    भाजपकडून राज्यसभा उमेदवारीची लॉटरी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

    Rajya Sabha Election : भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अपेक्षेप्रमाणं अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित गोपछडे यांचं नाव सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरलं आहे.

    पुणे जिल्ह्यातील निमगाव येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांसाठी लिफ्टची सोय करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

    मुंबई, दि. १४ :- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर…

    जालना लोकसभा कुठल्याही पक्षाच्या पाठबळाविना लढा, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला

    मुंबई : आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झालीय. आता आरक्षण…

    परिस्थिती सेम, काँग्रेसचा गेम? चव्हाण डाव टाकण्याच्या तयारीत; राज्यसभेचं गणित बिघडणार?

    मुंबई: जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. पुरेसं संख्याबळ नसूनही भाजपनं राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला. महाविकास आघाडीची किती मतं फुटतात याची चाचपणी…

    You missed