• Tue. Jul 7th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

    बारामती, दि. १६: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्री.पवार यांनी कन्हेरी…

    हवाई दलाची अत्याधुनिक वाहतूक विमाने होणार ‘आत्मनिर्भर’, टाटाच्या प्रकल्पात वाहतूक विमानांची निर्मिती

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक वाहतूक विमानांना ‘आत्मनिर्भर’ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एअरबस कंपनीची ४० विमानांची भारतात निर्मिती करण्यास ‘हवाई दर्जा हमी महासंचालक’ कार्यालयाने मंजुरी…

    इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

    मुंबई दि. १६: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री…

    मासे पकडायला गेलेल्या तरुणावर बुल शार्कचा हल्ला, पण पालघरच्या नदी शार्क कुठून? कसा असतो महाकाय मासा?

    राजीव काळे, पालघर : जिल्ह्यातील डोंगरपाड्यामधले ३२ वर्षीय विक्या गोवारी गेल्या मंगळवारी नेहमीसारखे मासेमारीसाठी वैतरणा नदीत गेलेले होते. ध्यानीमनी नसताना अचानक जवळच पाण्यातून काहीतरी एकदम उसळून आले नि काही कळायच्या…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, एकनाथ शिंदेंना विश्वास

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानावरुन सकाळी नऊ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल यावेळी सरकारला सादर करण्यात आला. मराठा समाजाला टिकणारं…

    Pune Metro: तिकीट कमी; पार्किंगचे शुल्क अधिक, पुणेकर मेट्रोकडे पाठ फिरवण्याची भीती

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे मेट्रोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी सध्या कार्यान्वित २० स्टेशनपैकी आठ स्टेशनवर ‘पार्किंग’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) त्याचे दर निश्चित केले…

    नांदूर मधमेश्वर कालव्याला भगदाड, बेकायदा पाणी घेणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, वैजापूर : तालुक्यातील वक्ती शिवारात बेकायदा पाणी मिळवण्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याला भगदाड पाडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनचे कनिष्ठ…

    संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करुन देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई-प्रतिनिधी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. हा प्रकल्प येथील संत्रा उत्पादक…

    पुरस्कांरांमधून आणखी काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई -प्रतिनिधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सारख्या पुरस्कारांमुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे समाजामध्ये चांगले…

    You missed