• Wed. Jul 8th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • दोघांत पार्किगचा वाद; रात्री अचानक १२ ते १३ जण आले, अन् घडलं धक्कादायक कृत्य, पुण्यात खळबळ

    दोघांत पार्किगचा वाद; रात्री अचानक १२ ते १३ जण आले, अन् घडलं धक्कादायक कृत्य, पुण्यात खळबळ

    पुणे: पुण्यात गुन्हेगारांना आळा घालावा तरी कसा? असा प्रश्न पोलीस दलात देखील पडला आहे. रोज एक नवीन आणि भयानक प्रकारचे गुन्हे पुणे शहरात घडत आहे. आज देखील पुण्यातील खराडी परिसरात…

    शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा – राज्यपाल रमेश बैस

    ठाणे, दि.19 (जिमाका):- विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे, असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक असल्याचे…

    भाजप प्रवेशाच्या चर्चा, मंत्रिपदही मिळणार? जयंतराव म्हणाले, १८ वर्षे मंत्रिमंडळात काम केलंय…

    मुंबई : लोकसभा निवडणुकांअगोदर विरोधी पक्षातील नेते मंडळी सोबत घेऊन पक्ष बळकटीचा विचार भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा दिसून येतो. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण, बाबा सिद्धिकी, मिलिंद देवरा यांना…

    नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा झपाट्याने विकास – डॉ. विजयकुमार गावित

    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न नंदुरबार, दि. १९ ( जिमाका वृत्त) – महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी उकाई धरणाचे बॅकवॉटर आपल्या राज्याच्या वाट्याला आले. ते उचलण्यासाठी कुठलीही शाश्वत अशी…

    राज्यपालांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संगीत विभागाला २५ हजार रुपयांचे बक्षीस

    मुंबई, दि. 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडा भवन येथे शिवजयंतीनिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या संगीत विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण…

    काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरता, विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा

    शिर्डी, अहमदनगर : भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात,…

    सायकलला पाण्याचे ड्रम, डोक्यावर हंड्याचे इमले, म्हैसाळ योजनेपासून तालुका वंचित

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्हा नेहमीच दुष्काळाच्या छायेत गणला जातो. यावर्षी देखील राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांची जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. कधी महापूर तर कधी दुष्काळ अशा…

    छत्रपती शिवाजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

    मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज…

    शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

    मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारुढ पुतळ्याला आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री…

    अभिजित बिचुकले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अवतरतात…

    सातारा : आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बिचुकले साक्षात शिवरायांच्या वेशभूषेत अवतरले. साताऱ्यात शिवतीर्थवरील…