चार महिने तपास, कित्येक दिवस प्लॅन, अखेर दुसरी पास ड्रग्जमधला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एमडी ड्रग्ज प्रकरणात तपास सुरूच ठेवला होता. चार महिन्यांपासून एमडी ड्रग्ज कारवाईत पोलीस वेगवेगळ्या अँगलने संशयित आरोपीचा तपास करत होते. एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य…
कल्याण रेल्वे स्थानकात ५४ डिटोनेटर स्फोटकं, सर्वत्र खळबळ, सफाई कर्मचाऱ्यांमुळे घटना उघडकीस
ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकावरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर आज दुपारच्या दरम्यान डिटोनेटर स्फोटके आढळल्याने मोठी खळबळ उडाली. कल्याण स्टेशनच्या परिसरातील वडाच्या झाडाखाली एका बॉक्समध्ये एकूण ५४ डिटोनेटर स्फोटके आढळले. कल्याण…
कपिल पाटील जिंकणार की बाळ्या मामा बाजी मारणार? भिवंडीत काय होणार?
कल्याण : भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा ठोकत आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे ग्रामीणचे दिग्गज नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी नुकतीच शिंदे गटाला सोडचिठ्ठी…
महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांचा राजीनामा, महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा
अहमदनगर : महानंद ही महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था मानली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं. महानंदचे रूपाने आणखी एक प्रकल्प गुजरातला…
निष्ठा न पाळणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ, वळसे पाटलांना पाडण्यासाठी शरद पवार मैदानात
मंचर, पुणे : दत्तात्रय वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आंबेगाव तालुक्याने दत्तात्रय वळसे पाटील सारखे नेते दिले. त्यांच्या वारसदारांना आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं, मंत्रिपदं…
पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, दि. २१ : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस…
नवीन शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, दि. २१ (जिमाका) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विविध संधी निर्माण होवून कौशल्य व व्यावहारिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येईल. या शैक्षणिक धोरणामुळे देशात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ…
महासंस्कृती महोत्सवात भक्ती आणि कलेचा अनोखा संगम -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, दि. २१ (जिमाका) : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने भारतीय संस्कृतीचे जतन करून स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे…
आई-वडिलांना खोलीत नेलं, कुऱ्हाडीने वार करुन जन्मदातीला संपवलं
चंद्रपूर : आई – वडिलांना खोलीत बंद करून कुऱ्हाडीने मुलाने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्हातील लोणी गावात घडली. या घटनेत आईचा मृत्यू झाला तर वडील गंभीररित्या जखमी झाले…
महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवणारा ‘डिफेन्स एक्स्पो’
विशेष लेख एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहचवणारी अश्वशक्ती क्षमता…