• Fri. Jul 3rd, 2026

    Month: February 2024

    • Home
    • मोठी बातमी: अजय महाराज बारस्करांवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न

    मोठी बातमी: अजय महाराज बारस्करांवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न

    मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या तीन दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत…

    सासूला राग अनावर, जावयाला बॅटने मारहाण, घटनेत व्यक्तीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

    बुलढाणा: आज पण लग्नानंतर जावयाकडे पाहण्याचा एक विशेष दृष्टिकोन असतो. जावयाला मान दिला जातो. विशेषत: ग्रामीण भागात याचे महत्त्व अधिक असते. पण जेव्हा चक्क सासूने रागाच्या भरात आपल्या जावयाला क्रिकेटच्या…

    हातकणंगलेचा खासदार बहुजनांचा होईल, धैर्यशील तुम्हाला यंदा थांबता आलं तर थांबा : सदाभाऊ खोत

    सांगली: लोकसभा मतदारसंघामधील इस्लामपूरमध्ये महायुतीचा रयत क्रांती संघटना पुरस्कृत शेतकरी कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये बोलताना रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा…

    किरण सामंत नारायण राणेंच्या भेटीला, आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, चर्चांना उधाण

    रत्नागिरी: कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हे उमेदवारीसाठी चर्चेत राहिले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत असताना आता पुन्हा…

    पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज

    मुंबई, दि.२३ : पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता…

    संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने पाण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जि.मा.का. वृत्तसेवा) : संभाव्य टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी व नागरिकांना जुलै ते ऑगस्ट अखेर पाणी मिळेल यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने नियोजन करावे, असे निर्देश…

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांख्यिकी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण – महासंवाद

    सोलापूर, दिनांक 23(जिमाका) :- नियोजन भवन परिसरात जिल्हा सांख्यिकी कार्यालयाची नूतन इमारत सुमारे एक कोटी निधी खर्च करून बांधण्यात आलेली आहे. या इमारतीचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा…

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शेळगी ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन – महासंवाद

    सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- शेळगी (पोलीस चौकी) ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करणे तसेच ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता विकास कामांसाठी 11 कोटी…

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिवनाई उपकेंद्र कॅम्पस विकासाला गती द्यावी – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवानाई येथे मंजूर झाले आहे. या उपकेंद्रामध्ये आगामी शैक्षणिक वर्षात कॅम्पस सुरू होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना…

    पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महिला व बाल विकास भवन इमारतीचे भूमिपूजन

    नाशिक, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या समाज कल्याण संकुल आवारातील महिला व बाल विकास भवनच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला…

    You missed