दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा दि.२५ (जिमाका) : तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, निरा देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात 121…
पुढील सहा महिन्यांनी एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर/अनगर, दिनांक 25(जिमाका):- राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे. राज्य शासन पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन करणार असल्याने एकाही…
मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीसांची जरांगेंच्या टीकेवर पहिली प्रतिक्रिया
सातारा : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त फडणवीस साताऱ्यात आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार…
सागर बंगल्याआधी आमची भिंत, ती पार करावी लागेल, आम्ही पण मराठे, गप्प बसणार नाही : नितेश राणे
मुंबई : मराठा आरक्षणाचे लढणारे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षातले नेते संतप्त झाले आहेत. अंतरवाली सराटीहून सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या मनोज…
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे
मुंबई, दि. २५ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक संघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका…
इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
पुणे दि.२५ : इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे, असे निर्देश त्यांनी…
सलाइनमधून विष देण्याचा डाव, हे सारं फडणवीसांचं षडयंत्र; जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
जालना: मला संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस करताय, मी मरावं अस देवेंद्र फडणवीसांना वाटतं, असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील…
विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपवून बेल्टने मारहाण, गरुडझेप अकॅडमीतील धक्कादायक सत्य समोर
छत्रपती संभाजीनगर: शहरातील पोलिस, सैन्य भरती करणाऱ्या नामांकित गरुडझेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याच्या कारणावरून दोन विद्यार्थ्यांनी स्वतःचा आयुष्य संपवले. यामुळे एकच खळाबल उडाली. यानंतर पोलिसांनी या गरूडझेप अकॅडमीवर घातलेल्या…
जे दिशाहीन आहेत ते काय योग्य दिशा ठरविणार, अंतरवाली सराटीतील बैठकीवरुन छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला
नाशिक: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना टोला…
कामगार वेतनवाढीच्या प्रतीक्षेत, ‘हिंदुस्थान अॅंटिबायोटिक्स’मध्ये सन २००७पासून दोन वेतनवाढ थकीत
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या २००७ आणि २०१७ अशा दोन वेतनवाढ थकल्या आहेत; तसेच केंद्राच्या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत होत नाहीत. व्यवस्थापन आणि कामगारांच्या…