मलंगगड यात्रेत निष्ठेचा प्रसाद, पोलिसांकडून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना नोटीस, प्रकरण काय?
कल्याण : माघ पौर्णिमेला श्री मलंगगड यात्रा उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडावर आरती करण्यात आली. यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या.मात्र या…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कंटेनरला आग; तेव्हढ्यातच काही वाहनांचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू
नवी मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नेहमीच अपघात होत असतात. अपघाताच्या घटना या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाहायला मिळतात. अशीच एक घटना घडली असून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरला…
बॉम्ब ठेवल्याची अफवा, सामानासह संपूर्ण विमानाचा सखोल तपास, विलंब अन् प्रवाशांची फरफट
मुंबई: अकासा एअरच्या मुंबई-बेंगळुरू विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने यंत्रणा कामाला लागली. प्रवाशांच्या सामानासह संपूर्ण विमानाचा दीर्घकाळ आणि सखोल तपास करण्यात आला. यामुळे विमानाला साडेसात तासांचा विलंब होऊन प्रवाशांची फरफट झाली.अकासा…
सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि.25 (जिमाका) :- श्री श्रीनिवास महोत्सवाच्यानिमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे…
विजयदुर्गच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांचं स्मारक होणार, दीपक केसरकरांची घोषणा
सिंधुदुर्ग: जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्ट्या विकसित असलेला मालवण तालुक्याकडे पाहिला जातो. या ठिकाणी पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असतो. त्यामुळे मालवण तालुका हा पर्यटनाचा नकाशावर पोहोचला आहे. त्याप्रमाणे पर्यटकांच्या पसंतीचा ठरला. परंतु…
मंत्रिमंडळ निर्णय
धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२५ : मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे भूमीपूजन संपन्न
नंदुरबार,दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ (जिमाका वृत्त) :- नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे भूमीपूजन आज ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.…
राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण
मुंबई, दि.२५ :- सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासना तर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात आले असून, या २२३ रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि…
मुंबई येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदुष्य प्रणालीद्वारे उद्घाटन
मुंबई. दि 25 – सुरक्षा मानक प्राधिकरण नवी दिल्ली व अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य करारअंतर्गत मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र…