• Sun. Sep 13th, 2026

Month: February 2024

  • Home
  • दुचाकीवरुन दोघे आले; आधी ज्येष्ठाच्या पाया पडले, बोलण्यात गुंतवले अन्…, घटनेनं परिसरात खळबळ

दुचाकीवरुन दोघे आले; आधी ज्येष्ठाच्या पाया पडले, बोलण्यात गुंतवले अन्…, घटनेनं परिसरात खळबळ

पुणे: बँकेत चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या पाया पडून त्यांच्या हातातील चाळीस हजार रुपये किंमतीची दहा ग्रॅम वजनी सोन्याची अंगठी चोरट्यांनी लंपास केली. या चोरट्यांनी दिवंगत आईच्या नावाने देवळात हार-फुले आणि…

बंद दाराआड जरांगे-चिवटे यांचं ३ तास गुफ्तगू, दोघेही म्हणाले, केवळ सदिच्छा भेट…!

जालना : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अध्यादेश जारी न करताना केवळ अधिसूचना काढून मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली…

आता बस झालं… मला घराणेशाही चालणार नाही, असं मोदींनी सुनील तटकरेंना सांगावं – उद्धव ठाकरे

रायगड: आम्हाला घराणेशाही आता नको असं सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुनील तटकरे यांना सांगायचं आता बस झालं, तुम्ही घरी बसा. आम्हाला तुमची घराणेशाही नको. काय चाललं आहे तुमचं.…

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार; महेश गायकवाड गंभीर जखमी

उल्हासनगर : उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. या घटनेने राज्यभरात…

विकासकामांच्या माध्यमातून उपलब्ध सेवा-सुविधांचे नागरिकांनी संवर्धन करावे – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 2 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :- नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध प्रकारची विकास कामे केली जात आहेत. या उपलब्ध झालेल्या सुविधा व वास्तू यांचे संवर्धन करणे…

रंगभूमी आणि रंगकर्मीसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही : उद्योग मंत्री उदय सामंत

बीड, दि.2 (जिमाका) : रंगभूमी तसेच रंगकर्मींसाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा नाट‌्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी आज 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट‌्य…

बीड जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला ७५ कोटींचे आर्थिक सहाय्य : उद्योग मंत्री उदय सामंत

बीड, दि. 2 (जिमाका) : बीड जिल्ह‌्यातील विविध औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 75 कोटींचे आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा आज येथे केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात…

राज्यात ज्यूदो खेळाच्या विकासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २: ज्या जिल्ह्यांमध्ये ज्यूदो खेळासाठी उच्चप्रतीच्या मॅट्स व जागा उपलब्ध नाहीत तिथे या सुविधा राज्य शासनाकडून पुरविण्यात येतील. तसेच, या क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी येत्या २५ वर्षांचा रोडमॅप तयार…

पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा, प्रयोग बंद पाडत अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण

पुणे: पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. रामायणाचा विपर्यास केल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. घटनेत अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाणही करण्यात आली…

सरकारची सुपारी घेऊन बोलणे तुमच्यासारख्यांना शोभत नाही; मनोज जरांगेचे राज ठाकरेंना उत्तर

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठ्यांनी आंदोलन केले होते. नवी मुंबईतील वाशी येथे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांची मागणी…

You missed