नांदगावकरांना लोकसभेस उतरवा, मनसे पदाधिकाऱ्यांचा आग्रह; शिंदे-ठाकरेंना धडकी भरणारा मतदारसंघ
शिर्डी : लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांची…
भारतरत्न पुरस्काराबद्दल ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिनंदन
मुंबई, दि. ३ :- उत्कृष्ट संसदपटू, समाजकारणातील समर्पित नेतृत्व असणारे, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले…
अभिनेत्री पांडे कमी वयात सोडून गेली, पूनमच्या ‘स्टंट’पासून अनभिज्ञ, अजितदादांकडून दुःख व्यक्त
सोलापूर : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची ‘अफवा’ काल समोर आली होती. खुद्द पूनमच्या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन ही घोषणा करण्यात आल्यामुळे नेटिझन्स एकाच वेळी दुःखात…
प्लास्टिक वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.२ :जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुका स्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा सूचना…
जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतला आढावा
सातारा दि. 2 :जल जीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असल्याने सर्व कामे दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण होतील, याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कटाक्षाने…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, महेश गायकवाडांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले…
ठाणे : उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. या घटनेनं राज्यभरात…
कांदा कापता कापता त्याच सूरीने पतीवर वार; कारण प्रत्येकाच्या घरातील, पुण्यात खळबळ
पुणे: घरगुती वाद हा कोणाच्या घरात नवीन नाही. पत्नी आणि पती यांच्यामध्ये सातत्याने किरकोळ वाद होत असतात. अगदी क्षुल्लक कारणावरून वाद हा टोकाला जातो आणि त्याचा शेवट हा अत्यंत वेदनादायी…
‘…अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या सुपुत्राचा गौरव’
मुंबई, दि. ३:- अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी…
नेरुळ जेट्टीजवळ फलकांचा अडथळा, चार फ्लेमिंगोंचा धडकून अंत, फ्लेमिंगो सिटीतच करुण वास्तव
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नेरूळ येथे उभारण्यात आलेल्या जेट्टीच्या फलकाला धडकून चार फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या परदेशी पाहुण्यांच्या मृत्यूमुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.…
दिव्यांग बांधवांना सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे हि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 3 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : दिव्यांग बांधवाना सक्षम आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे. दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून दिलेल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दिव्यांगत्वावर…