शरद पवारांना दणका, अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह, फडणवीस आणि बावनकुळेंची ‘बोलकी’ प्रतिक्रिया
पुणे : निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे निर्णय दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जातील,…
जोपर्यंत तुमची साथ तोपर्यंत थकणार नाही आणि थांबणार नाही, शरद पवारांचा व्हिडीओ ट्विट
निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानण्यात येतोय. दुसरीकडे वारंवार शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या अजित पवार गटाला हा सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार यांच्या…
लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार मोठी लढाई हरले; आयोगाच्या निकालाने किती मोठा धक्का बसला
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या निर्णय देताना आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. २४ वर्षापूर्वी काँग्रेसमधून…
विवरणपत्र न भरणाऱ्यांना नोटिसा
व्यवसाय करणारे नागरिक, करपात्र उत्पन्न असणारे नागरिक किंवा ज्या नागरिकांच्या मिळकतीतून उगमाशी करकपात (टॅक्स डिटक्टेड अॅट सोर्स अर्थात टीडीएस) केली गेली आहे व असे असताना त्यांनी अद्याप प्राप्तिकराचे विवरणपत्रच भरलेले…
अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का
राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचा याचा फैसला अखेर निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार…
चला जुन्नरला…बिबट्या पाहायला! सफारीच्या निर्णयाचं जुन्नरवासीयांकडून स्वागत, पर्यटनाचे नवे आकर्षण ठरणार
पुणे : गुजरातची लायन सफारी, मध्य प्रदेशची टायगर सफारीच्या बरोबरीने आता जुन्नर तालुक्यातील बिबट्या सफारी महाराष्ट्राचा मानबिंदू ठरणार आहे. मंत्रिमंडळाने जुन्नरच्या बिबट्या सफारीला मंजुरी दिल्याने जुन्नरवासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले…
मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निवासी डॉक्टरांचा संप; ४५० डॉक्टर संपामध्ये होणार सहभागी
पुणे: निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) आज, बुधवारपासून (सात फेब्रुवारी) बेमुदत संप पुकारणार आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ४५० निवासी डॉक्टर या…
कोयना जलाशयावर मौजे मुनावळे येथे जलपर्यटन विकसित करण्यास मंजुरी; ४५ कोटी ३८ लाख खर्च अपेक्षित
सातारा दि.6: कोयना धरणावरील शिवसागर जलाशयावर मौजे मुनावळे ता. जावळी येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसीत करण्याच्या कामास शासनाने मंजुरी दिली असून यासाठी 45 कोटी 38 लाख रुपये मंजुर झाले आहे.…
प्राप्तिकर विवरणपत्र न भरणाऱ्यांना लवकरच नोटिसा; केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळ करणार कारवाई
मुंबई: व्यवसाय करणारे नागरिक, करपात्र उत्पन्न असणारे नागरिक किंवा ज्या नागरिकांच्या मिळकतीतून उगमाशी करकपात (टॅक्स डिटक्टेड अॅट सोर्स अर्थात टीडीएस) केली गेली आहे. असे असताना त्यांनी अद्याप प्राप्तिकराचे विवरणपत्रच भरलेले…
ऐरोलीचे सागरी जैवविविधता केंद्र विद्यार्थ्यांसाठी पर्वणी, दोन महिन्यांत दीड हजार विद्यार्थ्यांची भेट
Marine Biodiversity Airoli : ऐरोली खाडीलगत उभारलेले किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र विद्यार्थी तसेच, पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. हे दालन विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन आणि ज्ञानाचे केंद्र ठरत आहे.