पर्यटन क्षेत्रात महिलांचे सबलीकरण करण्याची योजना; महाराष्ट्राच्या ‘आई’ पर्यटन योजनेचे देशभरात विपणन
मुंबई: महाराष्ट्र पर्यटन विभागाने ‘आई’ या योजनेंतर्गत पर्यटनक्षेत्रात महिलांचे सबलीकरण करण्याची योजना हाती घेतली आहे. त्या योजनेचे देशभर विपणन केले जात आहे. वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) गुरुवारपासून सुरू झालेल्या ओटीएम…
हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या नेत्याला भारतरत्न मिळायला हवा, राज ठाकरे, संजय राऊतांची मागणी
मुंबई : भारताच्या राजकीय पटलावर जनसंघ-भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार जोरकसपणे मांडणारे नेते लालकृष्ण अडवणी आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी बिहारमध्ये ओबीसी राजकारणाची पायाभरणी करणारे तसेच तळागाळातील वंचितांचा उद्धार करणारे बिहारचे…
२०१५ मध्ये ठाणे ते बोरिवली बोगद्याची घोषणा; मात्र पर्यावरण मंजुरीआधी भूमिपूजनाची तयारी, वाचा सविस्तर
मुंबई: ठाणे ते बोरिवलीदरम्यानचे अंतर तासाभराने कमी होण्यासाठी उभ्या होणाऱ्या बोगद्याच्या भूमिपूजनाची केंद्रीय पर्यावरण मंजुरीआधीच तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भूमिपूजनासाठी तयारी सुरू करण्याची सूचना…
भूतकाळातील चुका मागे टाकून, तुमचा विश्वास परत जिंकणे…; महासंचालक रश्मी शुक्ला यांचे पत्र
मुंबई: पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहले असून या पत्राची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. रश्मी शुक्ला यांची काही दिवासंपूर्वी महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. शुक्ला यांनी…
कोण कुठून खासदार होणार? साईनाथ बाबर यांच्याकडून वसंत तात्यांच्या खासदारकीचा निकाल!
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपली ताकद लावली आहे. मनसेकडून महाराष्ट्रातले २१ लोकसभा मतदारसंघ टार्गेट करण्यात आले…
कापसाला कमी भावाची हमी; गुन्हे टाळण्यासाठी व्यापाऱ्यांची पत्र युक्ती, शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ७०० रुपयांचे नुकसान
वर्धा: हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी भाव मिळण्यासाठी आपली कुठलीही हरकत नसल्याचे पत्र लिहून…
कॉलेजमधील मुलींचे काढायचा फोटो; तरुणांनी पाहिलं, रिक्षाची तोडफोड करत चालकाला धडा शिकवला
जळगाव: जिल्ह्यातील शिरसोली रस्त्यावर असणाऱ्या रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकाला तरुणांनी दिला बेदम चोप दिला आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली…
ससून रुग्णालयातील दहाव्या मजल्यावर आग; अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण
पुणे: आज ८.१० च्या सुमारास ससून रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच अग्निशमन मुख्यालयातून एक आणि नायडू अग्निशमन केंद्र…
घटनेच्या प्रस्तावनेत बदल करता येतो? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : राज्यघटना स्वीकारली गेली ती तारीख कायम ठेवून प्रस्तावनेत बदल करता येतो का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी याचिकाकर्त्यांना विचारला. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत टाकण्यात आलेले ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’…
साहेब गुंडापासून सावध राहा; पाच जण तुमच्या शोधात, छगन भुजबळांना पत्र
नाशिक: छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून त्यांना ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला ठार मारले…