• Sat. Jul 4th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात

    महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात

    रत्नागिरी : शिवसेना, भाजपा व अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रत्नागिरी येथे रविवारी १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीलाही तीनही पक्षांचे पदाधिकारी एकत्रित असल्याचे चित्र…

    इंजेक्शन देऊन २२ जानेवारीला डिलीव्हरी हवी, ‘श्रीराम मुहूर्ता’च्या आग्रहावर प्रसूतितज्ज्ञ म्हणतात

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होत असल्याने देशात वेगळाच उत्साह संचारला असतानाच याच मुहूर्तावर बाळाचा जन्म व्हावा, अशी इच्छा गर्भवतींनी व्यक्त केली…

    ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…

    रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत एकत्र भेटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलं.…

    राज्यात आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा; विरोधी पक्षांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

    Ambulance Scam: राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    एकला चलो रे म्हणा… निवडणुकीत युती नको, स्वबळावर लढुया, मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंना गळ

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कालपर्यंत एकमेकांवर चिखल फेकणारे आज मांडीला मांडी लावून बसलेले राजकारणात दिसतात. सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता राहिली नाही. त्यावेळी मतदार आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या विश्वासाने…

    राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी, ‘कारसेवकां’साठी चांगले उपक्रम राबवा

    म. टा. प्रतिनिधी, पुणेअयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा शिलान्यास होणार आहे. राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली.…

    जेलमध्ये जाऊन आल्यावर माणूस मोठा होतो, म्हणून मी जेलमध्ये गेलो, रत्नाकर गुट्टे यांचं वक्तव्य

    परभणी: मी जेलमध्ये गेलो याचं एकमेव कारण म्हणजे कुणाची तरी इच्छा पूर्ण करायची होती म्हणून गेलो. काही जणांची खूप इच्छा होती की मी जेलमध्ये जावे. मी जर गेलो नसतो तर…

    वाळू माफियांची मुजोरी, कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न; दगडफेक करत मारहाण

    जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी आता शासकीय अधिकार्‍यांना जीवे मारण्यापर्यंत वाढली आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना जमिनीवर पाडून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न…

    बारामतीत अजितदादांची तोफ कडाडली; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला समाचार, म्हणाले…

    बारामती: मी राजकीय कारकिर्दीत अनेकांना पदे दिली. मानसन्मान मिळवून दिला, पण त्यातीलच काही मंडळी कुठे अध्यक्ष होताहेत, गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. शहर, तालुक्याचा विकास कोणी केला हे त्यांनी त्यांच्या…

    शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, गावात हळहळ

    पंढरपूर: तालुक्यातील करकंब येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे.दुचाकी चालविण्याची हौस भारी; मठाबाहेरच्या गाड्यांची…

    You missed