पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता…
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
मुंबई, दि. १५ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी महानगरपालिका विजय पार्क गार्डन, मथुरादास रोड एक्स्टेंशन, मखेचा हायस्कूल समोर, हेमू कॉलनी, कांदिवली (पश्चिम)…
झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत
दावोस, दि. 16 :- जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची 2024 ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले आहे. या…
राम मंदिरासाठी तुरुंगवास भोगला, तरीही सोहळ्याचे निमंत्रण नाही, कारसेवक नाराज
धुळे: अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत. परंतु या मंदिरासाठी लढा देणाऱ्या कार सेवकांनाच निमंत्रण मिळालं नसल्यामुळे धुळ्यातील…
बायकोची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा, अजितदादांसोबत बोलणं झालंय? निलेश लंके म्हणतात…
अहमदनगर : लोकसभा निवडणूक लढवणारच, या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांच्या जाहीर वक्तव्याबद्दल ‘ध’ चा ‘मा’ झाला, असे स्पष्टीकरण पारनेरचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी…
विनायक राऊत हॅट्रिक करणार की महायुती बाजी मारणार? रत्नागिरी सिंधुदुर्गची संपूर्ण समीकरणे वाचा…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हा दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. उत्तर रत्नागिरीतील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात तर चिपळूणपासून पुढे अगदी सावंतवाडीपर्यंत सगळे…
मोदींच्या नाशिक दौऱ्यावेळी पाण्यासारखा पैसा खर्च केला, आता हिशेब जुळवताना अधिकाऱ्यांची तारांबळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यासाठी शहर सजवा असा फतवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना खर्चासाठी मोकळे रान मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशात संधी शोधत पालिकेच्या…
फी न भरल्याने विद्यार्थ्याला परीक्षेतून उठवलं, वर्गाबाहेर काढलं, ठाण्यातील शाळेत प्रकार
ठाणे : शाळेची फी न भरल्याने परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी सकाळी घडला. पालकांनी असे आरोप केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध…
मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी, १३०० जण पडले आजारी, कशाने झाला त्रास?
अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटन कार्यक्रम दौरा नुकताच पार पडला. यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन दृष्टीने उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये मळमळ, ॲसिडीटी, डोकेदुखीसारखे त्रास…
पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांबाबत BMC चे खास प्लॅनिंग; ६०० कोटी खर्च करणार, नियोजन काय?
मुंबई : रस्ते मजबूत होण्यासाठी आणि रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही ‘मायक्रो सरफेसिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सध्या आयआयटीकडून सर्वेक्षण सुरू आहे. त्यांचा…