खासगी नोकरी सोडत MPSC परीक्षेची तयारी, स्वयंअध्ययनावर भर, रत्नागिरीचा ऋषिकेश राज्यात ६३ वा
रत्नागिरी : कोणतेही क्लासेस न लावता पाच वर्ष कठोर मेहनत करत उराशी जिद्द बाळगत रत्नागिरीच्या ऋषिकेश शेखर सावंत यांन एमपीएससी परीक्षेत उज्वल यश मिळवल आहे. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एमपीएससी…
ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मराठा मुंबईकडे; अजूनही त्यांनी थांबावं अशी इच्छा: अजित पवार
बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य दूत त्यांच्याकडे पाठवले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी…
मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटली हे स्वच्छता मोहीमेचे यश; संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. 21 – मुंबई शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून संपूर्ण स्वच्छता मोहीमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण स्वच्छता मोहीमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या…
होमग्राऊंडवर काका पुतणे आमनेसामने, दादांचं शरद पवारांना चॅलेंज, ‘पुरावा म्हणून फाईल दाखवतो!’
बारामती : तालुक्यातील जानाई उपसा सिंचन योजनेचा प्रश्न यावर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे चांगलाच ऐरणीवर आला आहे. या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी…
तुमच्या मुलाने मुलीला किडनॅप करुन अत्याचार केलाय, तरुणाच्या आईला फोन करत पैशांची मागणी अन्…
म. टा. वृत्तसेवा, मनमाड: ‘तुमच्या मुलाने एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला असून, आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. आमच्या खात्यावर ताबडतोब ऑनलाइन पैसे पाठवा, अन्यथा मुलाचे हात पाय तोडू,’…
अख्ख्या राज्यात २०१९ ला काँग्रेसची एकच जागा निवडून आली होती, त्या चंद्रपुरात यंदा काय होईल?
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघ खूपच चर्चेत आहे, त्याला कारण ठरलंय भाजपचे अभियान. भाजपाने मिशन १४४ घर चलो अभियानाची सुरूवात चंद्रपूरातून केलीये. भाजपाने ही जागा जिंकायचं मनावर घेतलं असली तरी, ती जिंकणे…
विभागीय आयुक्तांकडून लोणार विकास आराखड्यांतील विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी
अमरावती, दि. २१ : लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेली कामे प्रगतीपथावर असून आराखड्यातील उर्वरित कामे नियोजित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले. लोणार विकास आराखड्यांतर्गत…
श्री रामलल्लाचे विदर्भासोबत आहे ‘हे’ खास नातं, वाचून थक्क व्हाल
अमरावती: अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात काही तासातच श्री रामललाची मूर्ती विराजमान होणार आहे. त्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राम जन्मभूमी आंदोलनात विदर्भाचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. विशेष म्हणजे प्रभू…
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल -उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, दि.२१: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण
मुंबई: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे…