• Thu. Jul 2nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    नगर कल्याण रस्त्यावर भाळवणी जवळ तीन वाहनांचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू नगर कल्याण महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रॅक्टर व एस.टी बस आणि इको गाडी यांचा ढवळपुरी फाट्यानजीक आज बुधवारी…

    मराठा आरक्षण मोर्चा पुण्यातून लोणावळ्याकडे जाणार, पुणे पोलिसांकडून वाहतुकीत बदल, जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षण मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी खराडी येथून निघून येरवडा, शिवाजीनगर, औंध मार्गे पिंपरी चिंचवड असा जुन्या मुंबई-पुणे मार्गाने लोणावळा येथे मुक्कामी…

    महालक्ष्मी एक्स्प्रेस आता नव्या रुपात, एलएचबी कोचसह धावणार प्रवाशांची संख्या वाढणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोल्हापूर मुंबई दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेसला नवे लिंक हॉफमन बश (एलएचबी) कोच असलेला रेक मिळाला आहे. येत्या २५ जानेवारीपासून नव्या एलएचबी कोचसह महालक्ष्मी एक्स्प्रेस धावणार…

    देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या, वर्षभरात ‘इतक्या’ कोटींच्या ठेवी कमी

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी कमी होत असल्यावरून आरोप आणि टीका होत असतानाच आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी गेल्या पाच महिन्यांत, तर गेल्या वर्षभरात सुमारे आठ…

    रामदास आठवलेंची लोकसभेची तयारी, पण त्यांच्या दौऱ्याआधीच पदाधिकारी भिडले, दोन गटांत घमासान

    अहमदनगर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा दावा संधी मिळेल तेव्हा करीत आहेत. आता त्यांनी थेट तयारीही सुरू केली आहे. त्यासाठी ३ फेब्रुवारीला ते नगर जिल्ह्याच्या…

    आधी ब्लँकेटची किनार उसवली; लोखंडी सळाखीला बांधली अन्…, तुरुंगातच आरोपीचं धक्कादायक कृत्य

    नागपूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात अटकेतील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी…

    ‘मविआ’च्या पाठिंब्यावर संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा लढविणार? काँग्रेस मोठा डाव टाकणार!

    कोल्हापूर : माझं कोल्हापूर वर जास्त प्रेम आहे आणि सध्या काँग्रेसचे वरिष्ठ लोक माझ्या संपर्कात आहेत. स्वराज्य आणि काँग्रेस यांच्यात चर्चा अद्याप सुरू असून मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे…

    इलेक्ट्रिशियनच्या मुलाचा एमपीएससी परिक्षेत डंका; राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण

    परभणी: जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवली तर निश्चितच यश संपादित करता येते. याचाच प्रत्यय परभणीतील युवकास मिळालेल्या सोनेरी यशाने आला आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीमुळे…

    छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे, त्यांची तुलना नरेंद्र मोदींशी होऊ शकत नाही, नाना पटोलेंनी सुनावलं

    पुणे : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी तयार आहे. ब्लॉक स्तरापासून पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा असून…

    भास्कर जाधव यांच्याकडून तोंडभरून कौतुक, रश्मी ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले

    नाशिक : उद्धवसाहेबांना आवडणार नाही पण मी आज रश्मी वहिनींवर भाषण करणार आहे, असं म्हणत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आपल्या संबोधनास सुरूवात केली. गेले अनेक दिवस रश्मी वहिनींना मी…

    You missed