वकिला दाम्पत्याकडे खंडणीची मागणी, घरात बांधून पाच तास छळ, नंतर खून करून मृतदेह विहिरीत टाकले
अहमदनगर : आर्थिक कारणावरून राहुरीतील वकील अॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅड. मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता.राहुरी) यांचे अपहरण आणि नंतर निर्घृण खून करून आरोपींनी मृतदेह विहिरीत टाकले.…
हत्येतील आरोपीचा माय-लेकीवर अत्याचार, कुख्यात कुणाल गोस्वामी गजाआड; महाराष्ट्र हादरला
नागपूर : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कुख्यात गुंड कुणाल भारत गोस्वामी(वय ३३, रा. जरीपटका) याने जरीपटका परिसरात राहणारी ४३ वर्षीय महिला व तिच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.…
लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा…! मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंचे सुचक ट्विट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Jan 2024, 6:30 pm Follow Subscribe Raj Thackeray Tweet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज…
मुलांना भेटायला गेलेल्या वडील आणि आजीसोबत पत्नीच्या भावाचं धक्कादायक कृत्य, कारवाईची मागणी
डोंबिवली: आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे सासरच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल…
मराठा आंदोलनाला ४३ वर्षांनी यश; पहिल्या मोर्चापासून ते आतापर्यंतच्या लढ्याबद्दल वाचा सविस्तर
मुंबई: माथाडीचे श्रध्दास्थान, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली सर्व प्रथम मराठा समाज आरक्षणाची मागणी केली होती. १९८० ते १९८२ अशी दोन वर्ष अण्णासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा…
कामगार व त्यांच्या पाल्यांना विविध स्पर्धांसाठी सर्वतोपरी मदत करणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : कामगार आणि त्यांच्या पाल्यांना विविध खेळ व स्पर्धांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका कामगार विभागाची आहे. त्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभा आहे. कामगार केसरी…
नागपुरात लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. २७ : जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत पोहाेचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल.यासाठी जागा निश्चिती करण्यात आली असल्याचे…
आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह नाही, भाजप का आम्हाला सोबत घेणार; संजय राऊतांचा उपरोधिक टोला
अहमदनगर: भाजपवाल्यांना काही साक्षात्कार झालाय का? आमच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही. काय म्हणून आम्हाला सोबत घेतील, असा उपरोधिक टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.…
आता मजा बघा, Landing shortly…! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, किरण सामंतांचा इशारा कोणासाठी?
रत्नागिरी: शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. फेसबुकपेज वरील पोस्ट, व्हाट्सअप स्टेटसमुळे किरण सामंत…
घराबाहेर चावी ठेवणं पडलं महागात, पुण्यातील उच्चभ्रू टाउनशिपमध्ये धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, हडपसर : मोलकरणीसाठी घराच्या बाहेर बास्केटमध्ये स्मार्ट कार्ड ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने स्मार्ट कार्ड घेऊन घरफोडी केल्याचा प्रकार हडपसर परिसरातील अमनोरा टाउनशिपमध्ये घडला…