• Thu. Jul 9th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा 

    राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा 

    मुंबई, दि. 2 : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने सदैव तत्पर राहून नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस…

    पत्नी-मुलांना भेटायला गेला अन् थेट रुग्णालयात पोहोचला, जावयासोबत नेमकं काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar Crime: पहिल्या पत्नी आणि मुलांना भेटायला गेला होता. तिथे पत्नीसोबत भांडण झालं. त्यानंतर तिच्या घरच्यांनी जावयाला बेदम मारहाण केली.

    प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल

    मुंबई : नवे वर्ष आगामी निवडणुकांचे असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वसामान्यांना पाहायला मिळणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये यासाठी खलबते सुरू असून भारतीय जनता पक्षाने यात…

    मोठी बातमी: राज्यभरात इंधनपुरवठा ठप्प, मुंबईतील २१० पेट्रोलपंप रात्रीपर्यंत बंद पडणार?

    म. टा. वृत्तसेवा, मुंबई: केंद्र सरकारविरोधत ट्रक-टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. यामुळे राज्यातील इंधनपुरवठ्यावर ब्रेक लागला आहे. याचा परिणाम मुंबईतही दिसू लागले आहेत. बृहन्मुंबई…

    मामलेदार कचेरीच्या जागी टोलेजंग इमारत; ‘बीओटी’ तत्त्वावर बांधकाम व्यावसायिकाला दोन एकर जागा

    पुणे : शुक्रवार पेठेतील खडकमाळ येथील प्रसिद्ध मामलेदार कचेरी आता इतिहासजमा होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे साडेतीन एकर जागेपैकी दोन एकर जागा (आठ हजार चौरस मीटर) ‘बांधा, वापरा व…

    छत्रपती संभाजीनगरात जेएन-१चा शिरकाव; दोघांना नव्या विषाणूचा संसर्ग, दिवसभरात किती जण पॉझिटिव्ह?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : करोना संसर्गाची लागण झालेल्या दोन रुग्णांचे स्वॅब हे जीनोम सिक्वेसिंगसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले असता, त्या दोघांना करोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन प्रकाराची लागण…

    भंडाऱ्यातील सनफ्लॅग कंपनीत पहाटे भीषण स्फोट, ३ कामगार जखमी; स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट

    भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे ३.१५ वाजता स्फोट झाला. यात ३ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले.…

    नाशिकमधील EPFO संशयितांची कारागृहात रवानगी; CBIतर्फे ५ दिवसांनी चौकशी पूर्ण, असा झालेला व्यवहार

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    नागपूर जिल्ह्यासाठी ६६८ कोटींचा निधी; DPCमध्ये प्रारुपाला मंजुरी, १४३१ कोटींची अतिरिक्त मागणी

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने ६६८ कोटी ७२ लाख रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी दिली. जिल्ह्यात विविध योजना राबविण्यासाठी १ हजार ४३१ कोटी ८५ लाखांची अतिरिक्त…

    तो पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला नाही, तर लालफितीच्या कारभारामुळे अडला

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: सरकारी उदासीनता, पर्यटन विभागातील लालफितीचा कारभार, राज्य सरकारी पातळीवरील अपुरा पाठपुरावा, या कारणांमुळे राज्याचा पाणबुडी प्रकल्प रखडला आहे. २०१८मध्ये या प्रकल्पाची घोषणा होऊन २०१९मध्ये दोनवेळा…