• Thu. Jul 9th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • शिंदे समिती काम करते पण अधिकारी जातीवाद का करत आहेत? जरांगेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

    शिंदे समिती काम करते पण अधिकारी जातीवाद का करत आहेत? जरांगेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास प्राधान्य द्यावे. तसेच हे काम बिनचूक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे’, असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ…

    निकोसेच १० टक्के कमिशन मागतात; ‘डीपीसी’ सदस्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांचा आरोप

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सोमवारी झालेल्या बैठकीत निधीच्या कमिशनवरून झालेल्या आरोपांवरून जिल्हा परिषद पदाधिकारी व डीपीसीचे सदस्य हर्षवर्धन निकोसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यांच्यात आता आरोप-प्रत्यारोपाच्या…

    चंद्र आणि सूर्य, आता इस्रो कृष्णविवरांचे गूढ उलगडणार? एक्सरे पोलॅरिमीटर सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण

    X-Ray Polarimeter Satellite: श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोमवारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांनी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही सी ५८) साह्याने ‘एक्स्पोसॅट’सह इतर दहा प्रयोगांनी यशस्वी उड्डाण केले. उड्डाणापासून २२…

    पेट्रोल पंपांवर मुबलक साठा, इंधन संपल्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

    नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपांवर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅसचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात…

    नांदेडच्या रॅंचोने बनवली भन्नाट स्कूटी, पेट्रोलवरही चालणार अन् इलेक्ट्रिकवरही; जाणून घ्या खासियत…

    नांदेड : अनेकजण आपल्या भन्नाट आयडियाने वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांचा प्रयोग हा कुतूहलाचा विषय ठरतो. नांदेडमध्ये एका उच्च शिक्षित तरुणाने देखील आपल्या भन्नाट आयडियाने एकाच वेळी पेट्रोल आणि चार्जिंग…

    दुबार नोंदणीत पुणेकर अव्वल, निवडणूक आयोगाची आकडेवारी, दुबार छायाचित्रात कोण पुढे?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अंतिम करण्यासाठी वाढविलेल्या मुदतीमुळे मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राज्यात जोरात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत अडीच लाखांहून अधिक जणांनी दुबार मतदार…

    पुण्यात काँग्रेस पक्ष लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार? ‘या’ तीन नेत्यांमध्ये चुरस

    पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पुण्यात पार पडणार आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभेच्या जागेवर…

    लोकसभेला ६ जागा लढवण्याची घोषणा, दुसऱ्या दिवशी राजू शेट्टींची ठाकरेंशी भेट पण मविआवर प्रहार

    Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर राजू शेट्टी यांनी मविआसोबत जाणार जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

    गाडीला रेस करण्याच्या सवयीने घात केला, भरधाव स्कुटी भिंतीवर आपटून शाळकरी मुलाचा मृत्यू

    सातारा : खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील इयत्ता सहावीत शिकणारा संस्कार लक्ष्मण राऊत यास कोणाचीही गाडी घेऊन, गाडी रेस करण्याची मोठी हौस होती. मात्र, हीच हौस आज या मुलाच्या जीवघेणी पडल्याने,…

    महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ : राजू शेट्टी

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट…

    You missed