• Thu. Jul 9th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • शासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख कामातून उद्दिष्ट साध्य करावे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

    शासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख कामातून उद्दिष्ट साध्य करावे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

    नंदुरबार, दि. 03 (जिमाका वृत्त) : महसूल आणि जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख कामातून शासनाने निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. ते…

    मुंबईकरांनो खबरदार! रेल्वे स्थानकात अस्वच्छता कराल तर खैर नाही, भरावा लागेल इतका दंड

    मुंबई : रेल्वे स्थानकात अस्वच्छता करण्याऱ्या आणि थुंकणाऱ्या प्रवाशांना आता १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. येत्या आठवड्यापासून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये (एलटीटी) तीन महिन्यांसाठी रेल्वे क्लिन अप मार्शलची…

    बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. 3 : इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात…

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनानिमित्त राजभवनात अभिवादन

    मुंबई, दि.3 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल तसेच…

    एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट

    शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून घेतले. त्यावेळी मी पक्षात…

    मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना…

    आई वडिलांनी भाजी विकून शिकवलं,पोरानं कष्टाची जाण ठेवली,ओंकारकडून लेफ्टनंट होत स्वप्नपूर्ती

    सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेतलेल्या सीडीएस (संयुक्त सुरक्षा सेवा) परीक्षेत येथील भाजीपाला, फुले विक्रेत्याच्या मुलाने देशात ७४ वा रँक मिळवला. ओंकार नानासाहेब जाधव असे या…

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    सातारा दि. ३: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी…

    मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल

    मुंबई: वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या चुनाभट्टी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयात ३० ते ४० जणांच्या जमावासह ताबा धरल्याप्रकरणी कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे…

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

    मुंबई, दि ३ : मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…

    You missed