• Wed. Jul 8th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • बापानं पैशासाठी ३ वर्षाच्या मुलाला तेलगंणात विकलं; यवतमाळमधून टोळीला अटक

    बापानं पैशासाठी ३ वर्षाच्या मुलाला तेलगंणात विकलं; यवतमाळमधून टोळीला अटक

    Yavatmal Human Trafficking Case: वडिलांनी तीन वर्षांच्या मुलाची तेलंगणमध्ये विक्री केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात वडिलांसह इतर चार जणांना अटक केली आहे.

    शिवसेनेची तोफ धडाडणार; नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत २३ जानेवारीला जाहीर सभा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. अनंत कान्हेरे मैदानावर होणारी ही सभा जगदंबेचा जागर…

    महालक्ष्मी रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, म्हणाले घटनाबाह्य सरकार…..

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘घटनाबाह्य सरकार महालक्ष्मी येथील रेसकोर्स बिल्डरांना विकायला निघाले आहे. मात्र. तिथे शिवसेना एकही नवी वीट रचू देणार नाही’, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे…

    मुंबईकरांना थंडीची अनुभूती, तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि परिसरात शुक्रवारी पसरलेल्या धुक्याच्या दुलईने मुंबईकरांना थंडीची अनुभूती करून दिली. डिसेंबरमध्ये गारठ्याचा एखाद-दुसरा दिवस अनुभवल्यानंतर अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडीची जाणीव मुंबईकरांना झाली.…

    निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका घेतल्या जात नसतील तर…

    पुणे -लोणावळा मार्गावर मेगाब्लॉक, कोणकोणत्या गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी

    पुणे : पुणे -लोणावळा सेक्शनवर रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजिनिअरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.पुणे…

    दूर तुझसे मैं रहके…; लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी स्टेटस अन् काही तासांत शरद मोहोळची हत्या

    कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी पुण्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. चार हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. मोहोळवर अतिशय जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.

    Sharad Mohol: शरद मोहोळच्या अंत्ययात्रेला बाईक-कारचा ताफा, तरुणांची गर्दी; पाहा VIDEO

    पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्यात साथीदाराने काहीजणांसह मिळून गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण पुणे हादरलं आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात भरदिवसा शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी पुणे…

    पुण्यातली चिमुकली भावंडं खेळताना स्मशानभूमीजवळ पोहोचली, गोंगाटाने बावचळली, पण इतक्यात…

    पुणे : अलिकडच्या काळात लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून बेपत्ता झालेली ४ वर्षांची दोन लहान मुले पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अवघ्या तासाभरात…

    शाळेत विद्यार्थ्यांना आसारामची पुस्तके वाटली, पालकांनी विचारलं तर म्हणे ‘आम्हाला वरून आदेश’

    नवी मुंबई : बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचा पुळका नवी मुंबईतील उरणमधल्या एका शाळेला आलाय. चक्क आसाराम बापूची पुस्तके विद्यार्थ्यांना वाटून त्यावर परीक्षा घेण्याची तयारी मुलांकडून करून घेत…

    You missed