• Tue. Jul 7th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार – मुख्यमंत्री

    राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार – मुख्यमंत्री

    मुंबई, दि. ९: वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू…

    आंबा काजू बोर्डासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    म.टा.वृत्तसेवा,चिपळूण: कोकणासाठी आंबा काजू बोर्ड आपण स्थापन केला असून यासाठी पाच वर्षासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोकणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॅलो पर्यटन स्थळांसाठी…

    गडचिरोलीत जंगली हत्तींकडून ३.४८ कोटींचे नुकसान; मागील सहा महिन्यांत ५ बळी, पिकांसह घरेही लक्ष्य

    महेश तिवारी, गडचिरोली : सुमारे तीन वर्षांपूर्वी छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींनी अवघ्या सहा महिन्यांत पाच जणांचे बळी घेतले आहेत. पिकांसोबतच गावात शिरून घरांचेही अधिक नुकसान केले.…

    खासदार राजन विचारेंच्या घरी आयकरचा छापा, अपात्रतेच्या तोंडावर ठाकरे गटाचे दोन शिलेदार कात्रीत

    ठाणे : ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याचं वृत्त आहे. सकाळीच ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर…

    ठाकरेंनी ‘मातोश्री’वर मोठा एलसीडी लावावा, राम मंदिर सोहळा पाहावा, नरेंद्र पाटलांची टीका

    Narendra Patil : ठाकरेंनी राम मंदिर सोहळ्याच्या आमंत्रणाची अपेक्षा ठेवू नये, मातोश्रीवर मोठा एलसीडी लावून कार्यक्रम पाहावा, असा टोला नरेंद्र पाटलांनी हाणाला.

    पुणे लोकसभेची पोटनिवडणूक नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, स्थगितीचं कारण काय?

    पुणे : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तातडीने घ्यावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच कालावधी शिल्लक असल्याने पोटनिवडणूक घेण्यास स्थगिती दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले…

    रामकुंडातील पवित्र जल अयोध्येच्या प्रांगणात; वेदमूर्ती पैठणे गुरुजी करणार शुक्ल यजुर्वेद पारायण

    Nashik News: वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी अयोध्येच्या प्रांगणात प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी नेले आहे. पैठणे उद्यापासून चार दिवस यजुर्वेद ग्रंथाच्या पारायणात अयोध्येत सहभागी होतील.

    बीड पाणीटंचाईचे सावट; साठ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली, २१ तलाव कोरडे

    म. टा. प्रतिनिधी, बीड : बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला सातत्याने दुष्काळी झळ सोसावी लागते. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला. यंदा मात्र वरुण…

    शंखध्वनी निनादणार? पंतप्रधानांच्या दौऱ्यात ‘सिंहस्थ’बाबतच्या घोषणेची साधू, महंतांना अपेक्षा

    म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात नाशिक भेटीला येत आहेत. ‘सिंहस्थ २०२७’ चे पडघम वाजयला सुरुवात झाली आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर येथे अद्यापही सामसूम दिसून येत आहे.…

    सराफा बाजारात रामनामाची जादू, अयोध्येतील मंदिराची प्रतिमा असणाऱ्या चांदीच्या नाण्यांना मागणी

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत लवकरच होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही त्यासंबंधी विविध प्रकारची खरेदी, उलाढाल वाढली आहे. दागिनेविक्री करणाऱ्यांकडे श्रीराम मंदिर किंवा प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेल्या…

    You missed