• Tue. Jul 7th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • आकांक्षित जिल्हा व दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्याला वाढीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    आकांक्षित जिल्हा व दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्याला वाढीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    धाराशिव दि. १० (जिमाका): मागासलेपणामुळे केंद्राने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे.पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्याचे मागासलेपण व दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2024-25 या वर्षात…

    हिंगोली जिल्ह्यासाठी वाढीव निधी देवून आकांक्षित जिल्हा ओळख पुसणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी 338.49 कोटी रुपयाच्या निधीची मागणी हिंगोली दि. १० (जिमाका) : हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देवून आकांक्षित जिल्हा ही ओळख पुसणार…

    प्रधानमंत्री दौरा कार्यक्रम पूर्व तयारीचा तयारीची पालकमंत्री उदय सामंत व मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून पाहणी

    रायगड, दि. १० (जिमाका): मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे तसेच महिला सशक्तिकरण अभियानाचे दि. १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण…

    लातूरला प्रस्तावित नियतव्ययापेक्षा अधिक निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक स्थान लक्षात घेऊन होणार निधी वितरण लातूर, दि. १० (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेचा 2024- 25 अंतर्गत लातूर जिल्ह्याला 323 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून पालकमंत्री गिरीश…

    परभणी जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

    राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी ७२४ कोटी रुपयांची मागणी ४६१ कोटीची अतिरिक्त मागणी परभणी दि. १० (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली…

    जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ करीता वाढीव निधीस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    नाशिक, दि. १० (जिमाका): जिल्हा वार्षिक सर्वसाधारण (सन 2024-25) योजनेसाठी नाशिक जिल्ह्यासाठी 609 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 250 कोटी…

    कृषी, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रातील विकास कामांवर प्राधान्याने निधी खर्च करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

    जालना, दि. १० (जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- 2024- 25 अंतर्गत जालना जिल्ह्याला 298 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून पालकमंत्री अतुल सावे व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन यापेक्षा जास्त निधी…

    नावीन्यपूर्ण उपक्रमातून  जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

    बीड, दि. दि. १० (जिमाका) : नावीन्यपूर्ण उपक्रमातून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त् निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना 2024-25 चा आढावा…

    केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून मुख्य कार्यक्रमस्थळाची पाहणी

    नाशिक, दि. १० (जिमाका) :नाशिक येथील तपोवन मैदानावर होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य व…

    धुळे जिल्ह्यास अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    धुळे दि. १० (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीची मागणी लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यास अधिकाधिक वाढीव निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व…

    You missed