लोकशाहीची निर्लज्जपणे हत्या, आता निकाल जनतेच्या न्यायालयात होईल: आदित्य ठाकरे
कोल्हापूर : आदित्य ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. मूळ राजकीय पक्ष अध्यक्षांनी शिंदेंना दिला तर यापेक्षा लोकशाहीची निर्लज्ज हत्या दुसरी कोणतीही ठरत नाही,…
ठाकरे आणि शिंदे, दोघांचेही आमदार पात्र, निकाल देताना नार्वेकर काय म्हणाले?
अक्षय आढाव यांच्याविषयी अक्षय आढाव सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय.…
आमदार अपात्रता प्रकरणातील निवाडा न्यायालयीन नसून राजकीय हे जनतेसमोर मांडू : शरद पवार
Sharad Pawar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
शिवसेना कुणाची ठरविणारे हे कोण टिकोजीराव? ठाकरेंचा हल्लाबोल, सुप्रीम कोर्टाला मोठी विनंती
मुंबई : आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. पक्षांतर कसे करावे, अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवलं. त्यांनी स्वत तीन चार वेळा पक्षांतर…
शरद मोहोळचा सीसीटीव्हीसमोर जाणीवपूर्वक खून, मोठा आर्थिक व्यवहार, पुणे पोलिसांनी काय म्हटलं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील हल्लेखोर आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली. ‘सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण व्हावी, यासाठी आरोपींनी जाणीवपूर्वक सीसीटीव्हीसमोर येऊन शरद…
आमदार अपात्रतेचा निर्णय विरोधात गेला तरी एकत्र राहून लढू, प्रकाश आंबेडकरांची ठाकरेंना साथ
Prakash Ambedkar : आजचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल केवळ औपचारिकता होती. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं आणि सुप्रीम कोर्टानं त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला त्याचवेळी ठाकरे लढत हले…
अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचे भान देणारा हा निकाल : एकनाथ शिंदे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर भाष्य केलं आहे. शिंदे यांनी सर्वप्रथम राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, असं निकालानंतर म्हटलं आहे. आज…
सर्वच आमदार पात्र कसे काय? हे समजून घ्यावं लागेल,नार्वेकरांच्या निकालावर भाजप आमदारांचं मत
धाराशिव : आमदार अपात्रतेचा निकाल आज लागला असून विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे राज्यात तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा…
जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूद करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेच्या १००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित वाढीव आराखड्याचे आज राज्यस्तरीय बैठकीत सादरीकरण झाले. घाटी रुग्णालय विकास, पर्यटन विकास, जिल्हा परिषद इमारतीचे उर्वरित बांधकाम अशा जिल्ह्याच्या दृष्टीने…
नांदेड जिल्ह्याला पर्यटनाच्या क्षेत्रात विकासाच्या मुबलक संधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
२०० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी शिर्डीच्या धर्तीवर व्हावा नांदेड चा विकास नांदेड दि. १० (जिमाका) : नांदेड जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी दडलेल्या आहेत. येथील शिख धर्मियांचे श्रद्धास्थान…