उर्वरित ६२ वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. १२ : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. ८२ पैकी २० वसतिगृहे सुरु असून उर्वरित…
नाशिककरांच्या प्रेमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर बरसात
नाशिक, दि. १२ (जिमाका): राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नाशिक येथील…
अटल सेतूवरुन धावणार ‘शिवनेरी’? थांबे, टोल, खर्चावर अभ्यास सुरु, प्रवाशांना कसा होईल फायदा?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-पुणेदरम्यान एसटीच्या शिवनेरीचा प्रवास आता फेसाळणाऱ्या लाटा पाहत पूर्ण करणे शक्य होणार आहे. अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून एसटी मार्गस्थ करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.…
राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. १२ : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार…
राईट हँडला शिंदे, लेफ्ट हँडला फडणवीस, अजितदादा पाठीशी; मोदींच्या कारला ‘ट्रिपल इंजिन’
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आगमन झाले. काहीवेळापूर्वीच पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये पोहोचले. त्यानंतर निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी रोड शो…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. १२: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे…
पंतप्रधान मोदींचे नाशकात आगमन, नवनिर्वाचित अधिकाऱ्यांची फौज स्वागताला, काळाराम मंदिरात दर्शन
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोड शो आणि काळाराम मंदिर दर्शनाच्या माध्यमातून मोदी प्रत्यक्षपणे लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडणार आहेत. नवी दिल्ली येथून वायू…
१३ नद्या बनणार ‘अमृत वाहिनी’; विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश, कोणत्या नद्यांचा समावेश?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या माध्यमातून नदीचा प्रवाह पूर्ववत करीत नदी पात्रातील अतिक्रमण, गाळ काढणे तसेच नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विभागातील १३ नद्यांचा…
शरद मोहोळ हत्या प्रकरणाचं कनेक्शन कराडपर्यंत, पिस्तूल पुरवणाऱ्या धनंजय वटकरला अटक
सातारा : मागील आठवड्यात पुण्यातील कोथरूड भागातील शरद मोहोळ याचा भरदिवसा गोळ्या घालून खून झाला होता. या खून प्रकरणात कराडच्या धनंजय मारुती वटकर (रा. कराड) याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन…
स्वच्छतेत पुन्हा घसरगुंडी; रँकिंगमध्ये नागपूर ८६व्या क्रमांकावर; महापालिकेचे दावे सतत ठरतायत फोल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शहर स्वच्छतेबद्दल अनेक उपक्रम राबवण्याचे नागपूर महापालिकेचे दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरची अलीकडच्या काही वर्षांत सुरू असलेली घसरण कायम आहे. गुरुवारी…