• Sun. Jul 5th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • तू घे भरारी… – महासंवाद

    तू घे भरारी… – महासंवाद

    नवी मुंबई दि.१२ :- नवी मुंबईतील आंतराष्ट्रीय विमानतळावर अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू या प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला ग्रामीण महिलांची प्रचंड गर्दी…

    चिमुकला पतंग उडवत होता; अचानक तारांचा स्पर्श, बालक होरपळला, पाय कापावा लागला

    नागपूर: संक्रांतीमुळे शहरात पतंगबाजीला उधाण आले असताना निष्काळजीपणामुळे दुर्घटनाही पुढे येऊ लागल्या आहेत. समतानगर येथे अशीच घटना घडली. पतंग उडवताना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने दहा वर्षांचा मुलगा गंभीररीत्या भाजला. त्यानंतर…

    पुणे ते लोणावळा दरम्यान बंद असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या वेळ

    म. टा. प्रतिनिधी, पुणेकरोनानंतर दुपारच्या टप्प्यात पुणे ते लोणावळा दरम्यान बंद असलेली लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या फायदा होणार आहे. शिवाजीनगर…

    कामासाठी बाहेर पडले; वाटेतच नियतीनं डाव साधला, शिक्षकाच्या अचानक जाण्यानं गावात हळहळ

    पुणे: जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील बारामती इंदापूर रस्त्यावर दुचाकी आणि चार चाकी गाडीच्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये सणसर (ता. इंदापूर) येथील दुचाकी चालक बलभीम ज्ञानदेव…

    मनपाची १४० कोटी रुपयांची जागा हडपली; दहा जणांवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं प्रकरण…

    नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या मालकीची जागा आपल्या मालकीची असल्याचे भासवून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मनपाच्या तक्रारीच्या आधारावर वाठोडा पोलिसांनी १० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.…

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३५ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ

    रायगड, दि.12 : महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन समर्पित भावनेने काम करीत असून महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजे, यासाठी…

    पक्षफुटीनंतर जावई पहिल्यांदाच सासुरवाडीत, डोंबिवलीत बॅनरबाजी, कुटुंबप्रमुख असा उल्लेख

    डोंबिवली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली सासुरवाडी डोंबिवली येथे येणार…

    दिघा गाव रेल्वे स्थानकावरून पहिली ट्रेन ठाण्याकडे रवाना; मात्र श्रेयवादावरुन भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

    नवी मुंबई: ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीनच बांधण्यात आलेल्या दिघा गाव स्टेशनचे लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला. दिघा गाव रेल्वे स्थानकावरून पहिली ट्रेन ही…

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन

    मुंबई, दि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला. एमटीएचएल…

    नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

    नाशिक, दि. 12 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात…

    You missed