• Wed. Jul 8th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; पेणजवळ ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

    मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; पेणजवळ ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

    अलिबाग: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पनवेलकडील मार्गिकेचे काँक्रीटीकरणाचे काम चालू असल्याने मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ आज वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत.…

    रत्नागिरी हादरलं! आधी नंबर घेतला; नंतर भेटण्यासाठी गावी आला, भेट होताच तरुणाचे दहावीतील मुलीसोबत धक्कादायक कृत्य

    रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी चिपळूण हादरले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर…

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांशी साधला संवाद

    पुणे दि.१६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्वेनगर चौक येथे उपस्थित राहून…

    ‘शासन आपल्या दारी’अभियानासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे-  पालकमंत्री उदय सामंत

    ★रायगड येथे ५ जानेवारी २०२४ रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन ★शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांचे दालन उभारणार रायगड,दि. १६ (जिमाका): खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध…

    योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा  – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी  

    खेमजई (ता. वरोरा) येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संवाद चंद्रपूर, दि. १६ : केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसि भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून…

    शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी जीवनमान उंचवावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. १६ (जिमाका) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी…

    ग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी गतीने काम करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे %sग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी गतीने काम करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडेep% महासंवाद

    सांगली, दि. १६ (जिमाका) : ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय प्रशासनाचा महत्त्वाचा खांब असतो. शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. त्यांचे सांगली जिल्ह्यात उत्कृष्ट काम सुरू आहे. ग्रामसेवकांनी सर्वांच्या…

    शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा -केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

    छत्रपती संभाजीनगर दि १६: विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत देशाच्या सर्व भागात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रा’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना घराघरात…

    लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

    ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थींशी थेट संवाद चिखली येथे विकसित भारत संकल्प यात्रेस लाभार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन जालना, दि. १६ (जिमाका)…

    धेरंड-शहापूर येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री उदय सामंत

    रायगड,दि. १६(जिमाका):अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर येथील एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहेत, त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी…

    You missed