पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आज मध्यरात्री ते उद्या पहाटेपर्यंत ब्लॉक, कारण…
मुंबई : अंधेरीस्थित गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी आज, मंगळवारी मध्यरात्री १.१० ते उद्या, बुधवारी पहाटे ४.४०पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. अप-डाउन हार्बरसह अप-डाउन धीम्या-जलद मार्ग आणि…
अंबडच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची पुन्हा तडकाफडकी बदली; सिडकोतील गोळीबार प्रकरण भोवल्याची चर्चा
Nashik News: पाच महिन्यांपूर्वीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झालेले प्रमोद वाघ यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
माणुसकीचे दर्शन! रिक्षात महिलेची पर्स पडली; तरुणाने ऐवजासह केली परत, प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
धुळे: शहरातील रहिवाशी असलेल्या एका महिलेचे हरवलेले दागिने आणि रोख रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या धुळे शहरातील हॉटेल चालक पप्पू माळी याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सत्कार केला असुन त्याच्या प्रमाणिकपणाचे कौतुक…
भीमा कोरेगाव शौर्यदिनाचा निधी बार्टीतून खर्च न करता जिल्हा परिषदेतून खर्च करावा, संघटनांची मागणी
पुणे : पेरणे फाटा येथे १८१८ साली भिमा कोरेगाव लढ्यामध्ये अद्वितीय शौर्य गाजविणाऱ्या शुरवीर महार योद्ध्यांच्या गौरवार्थ उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगांव विजयस्तंभ अभिवादनासाठी म्हणजेच १ जानेवारी २०२४ रोजी शौर्यदिन साजरा…
मुलानेच केली पित्याची हत्या; डोक्यात लाकडी दांड्याने वार, मुलासह पत्नीला घेतले ताब्यात
जालना: शहरातील गांधीनगर परिसरातील अक्सा मस्जिद जवळील भागात एका मुलानेच आपल्या पित्याचा खून केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. ६० वर्षीय इब्राहिम मुबारक खान मस्जिद परिसरात एका छोट्याशा घरात…
ट्रकमध्ये सुरू होता नको तो उद्योग, पोलिसांना कुणकुण, सापळा रचला अन् ‘असा’ केला पर्दाफाश
धुळे: शहरातील चाळीसगाव रोड चौफुली जवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या घडक कारवाईत ५ लाख रूपये किंमतीच्या गांजासह २२ लाख ८९ हजार २४४ रूपये…
प्रेयसीच्या अंगावर गाडी चढविणारा अश्वजित जामिनावर जेलबाहेर..!
ठाणे : ठाण्यातल्या प्रिया सिंह मारहाण प्रकरणातले आरोपी अश्वजित गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. ठाणे पोलिसांच्या एसआयटीने रविवारी रात्री उशिरा आरोपींवर अटकेची कारवाई केली होती.…
धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देणार, मुख्यमंत्र्याची घोषणा
नागपूर : दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४…
.. तर नाशिक एसीबी समोरच जीवन संपवेन, सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांना दिला इशारा |
नाशिकः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ प्रकरणी नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे…
एसटीचा मोठा निर्णय, ई-शिवाई बसची सेवा स्वारगेट आगारातून, पुणे नाशिक प्रवाशांसाठी गुड न्यूज
Authored by Shrikrishna kolhe | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 18 Dec 2023, 7:52 pm Follow Subscribe MSRTC News : पुण्यातून नाशिकला एसटी द्वारे प्रवास करणाऱ्या…