लोकसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढविणार? अजित पवार म्हणाले…..
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वैचारिक वारसा कदापि सोडणार नाही; त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी…
खूशखबर! नागपुरात जलश्रीमंती; उन्हाळा जाऊ शकतो सुखकर, ‘या’ धरणांमुळे महापालिकेचा दावा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असली नागपूर शहराला सध्या तरी कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. कारण, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या…
दादरमध्ये दुकान चाललं नाही म्हणून चितळे बंधू पुण्याला गेले अन् इतिहास घडला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: बाकरवडी, आंबा बर्फी यांनी मराठीच नाही तर अमराठी जिभांना मोहवलेल्या चितळे बंधू मिठाईवाले यांनी पहिले दुकान दादरमध्ये सुरू केले होते. ते दुकान भागीदारीत सुरू होते.…
मृत्यूनंतर शेतकरी जिवंत; ह्रदयही धडकणार अन् डोळेही पाहतील जग, कुटुंबाच्या एका निर्णयाने पाच जणांना जीवदान
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : शेतकरी जगाचा पोशिंदा असतो. परंतु, तो आपले अवयव देऊन एक नाही तर पाच रुग्णांचा जीवनदाताही ठरू शकतो हे पेठ तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने मृत्यू…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
‘नाशिक मर्चंट’साठी उद्या होणार मतदान; १९ जागांसाठी चुरस, दोन जागा बिनविरोध
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : दि. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी रविवारी (दि. २४) मतदान होणार असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. २१ पैकी…
मुंबईचे आकाश झाकोळले, ढगाळ वातावरणामुळे धुरक्याचे साम्राज्य, कोणता परिसर अधिक प्रदूषित? जाणून घ्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. वातावरणातील प्रदूषकांना आर्द्रतेची जोड मिळाल्याने मुंबईभर धुरक्याचे साम्राज्य होते. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सफर या…
MBAचा पेपर परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर’व्हायरल’; पेपर रद्द करण्याची विद्यापीठावर नामुष्की
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेची ‘एमबीए’ची ‘लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस’ या विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे. हा पेपर येत्या २६…
म्हणे, पनवेलची हवा छानच! तक्रारींवर उपाययोजना सुरु असल्याचे एमपीसीबीचे उत्तर
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरातील कळंबोली, खारघर, तळोजा आदी वसाहतींमध्ये प्रदूषणाच्या तक्रारी येत आहेत, यावर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली.…
जरांगेंच्या अभिनव कल्पनांना मान्यता द्या, अंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले उभारा: छगन भुजबळ
मुंबई: मनोज जरांगे यांच्या डोक्यात दररोज येणाऱ्या नवनव्या अभिनव कल्पनांचा आपण आदर राखला पाहिजे. त्यांच्या सर्व मागण्या या लॉजिकल आणि कायद्याला धरुन येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याशी…