• Fri. Jul 10th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • मागासलेपणाचे निकष ठरले, सर्वेक्षण प्रक्रियेत आयोगाचं एक पाऊल पुढे; सर्वेक्षण निकषांनुसार

    मागासलेपणाचे निकष ठरले, सर्वेक्षण प्रक्रियेत आयोगाचं एक पाऊल पुढे; सर्वेक्षण निकषांनुसार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीयांचे मागासलेपण ठरविण्यासाठी निकष निश्चित केले आहेत. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या निकषांच्या आधारेच राज्यात नव्या वर्षात…

    घाटकोपरचा नवा डेक नव्या वर्षात नागरिकांच्या सेवेत, पुलावरील गर्दी विभागण्यास मदत

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपरमध्ये लोकल आणि मेट्रो प्रवाशांना आणखी एक डेक लवकरच वापरासाठी उपलब्ध होणार आहे. स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी उभारण्यात आलेल्या डेक आणि पायऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.…

    मी मध्यमवर्गीय माणूस, अजित पवारांसारख्या नेत्याने मला आव्हान देणं हा माझा गौरव: अमोल कोल्हे

    पुणे: मी एका सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणे, हा मी एकप्रकारे माझा गौरवच समजतो. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकालाच आपली ताकद आजमवण्याचा…

    बहीण छतावरुन पडली! भावाची आई-वडिलांना माहिती; पोलीस पाटलांना संशय, पोलीस येताच गूढ उकललं

    छोटी बहीण छतावरुन पडली! भावानं आई-वडिलांना सांगितलं; पोलीस पाटलांना संशय; पोलीस येताच गूढ उकललं

    इस्रोची चांद्रयान ४ मोहिम कशी असेल? पुढील चांद्रमोहिमांचे नियोजन काय? जाणून घ्या

    चांद्रयान ३ मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान ४ मोहिमेची तयारी सुरू केली आहे. आगामी मोहिमेतून २०२६ मध्ये चंद्रावरून दगड, मातीचे नमुने आणण्याची इस्रोची योजना आहे.-चांद्रयान ४…

    ‘ऑनलाइन’ भाडेकरार राज्यात लागू करा, ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ची मागणी; वाचा सविस्तर…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ‘ऑनलाइन लिव्ह अँड लायसन्स’ कराराची पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत…

    आयआयटी मुंबईला तब्बल ६४ कोटींची देणगी, माजी विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: आयआयटी मुंबईतील संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आयआयटी मुंबईला माजी विद्यार्थ्यांनी ६४ कोटी रुपयांची देणगी देऊ केली आहे.आयआयटीमधून…

    आरबीआयसह ११ ठिकाणं बॉम्बनं उडवून देऊ, ईमेलवरुन धमकी, आणखी दोन बँकांची नावं

    मुंबई : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा ईमेल आला आहे. यामध्ये मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. हा ईमेल खिलापत इंडिया या…

    कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयांमधून केले पलायन; जिल्ह्यात आढळले ३ रुग्ण

    हिंगोली : हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना संसर्गजन्य रोगाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामधील एक जण ग्रह विलगीकरणांमध्ये ठेवण्यात आला असल्याने यावर कोविड वार्डमध्ये उपचार केले जात असल्याचे माहिती…

    जरागेंचा मुंबईत धडकण्याचा निर्धार, गिरीश महाजन म्हणाले, ती वेळ येणार नाही, आधीच….

    नांदेड : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून…

    You missed