• Fri. Jul 10th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • भाजपचा एक खासदार मला गुपचूप भेटला अन् म्हणाला…; नागपुरात राहुल गांधींनी सांगितला किस्सा

    भाजपचा एक खासदार मला गुपचूप भेटला अन् म्हणाला…; नागपुरात राहुल गांधींनी सांगितला किस्सा

    काँग्रेस खासदार राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. नागपुरात पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

    गडांवर ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशन? मग ही बातमी तुमच्यासाठी, वन विभागाकडून थेट होणार कारवाई

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गडकिल्ले, टेकड्यांवर, शहरालगतच्या वनक्षेत्रात, अभयारण्यांमध्ये पार्टी करणाऱ्यांवर वन विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे उपद्रवी पर्यटकांकडून अपेक्षित गोंधळ लक्षात…

    नाट्य संमेलनासाठी अमिताभ बच्चन येणार का? पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मी सुद्धा फॅन आहे

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारी सकाळी सोलापूर शहरातील नॉर्थकोर्ट मैदानावर नाट्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते.स्वागताध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नाट्य संमेलनाला सिने अभिनेते…

    अधिकाऱ्यांच्या पदोन्नती परीक्षेत अनेक घोळ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

    मुंबई : राज्यातील बिगर राज्य नागरी सेवेच्या अधिकाऱ्यांमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयएएस निवडीने होणाऱ्या पदोन्नतीसाठी २०२३ या वर्षीच्या छाननी परीक्षेमध्ये अनेक घोळ असल्याचे उघड झाले. त्यामुळे याविरोधात अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री,…

    राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीवरुन नवा वाद; सामाजिक संघटनांचा आक्षेप

    पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण तपासण्यास सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मुद्द्यांच्या आधारावर निकष ठरवण्यात येणार आहेत. त्या आधारेच सर्वेक्षण होणार आहे. मात्र या निकषांवरच आता…

    Breaking News: ठाण्यातील ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा मेल, घटनास्थळी पोलिस आणि बॉम्बशोधक पथक

    ठाणे : सिव्हिल रुग्णालयासमोर सिनगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा अज्ञाताने मेलद्वारे प्रार्थनास्थळ व्यवस्थापनाला पाठवला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलीस यंत्रणा, बॉम्बशोधक पथक दाखल झाले. ठाणे पोलिसांनी याठिकाणी येणारे…

    हुबरट येथे व्हॅगनार कारला भीषण अपघात; तिघेजण गंभीर जखमी तर एक जण जागीच ठार

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Dec 2023, 2:57 pm Follow Subscribe Accident On Mumbai Goa Highway: हुंबरट येथे वॅगनर कारला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.…

    युवा नाशिककर बनला CRPF परेड कमांडर; उपनिरीक्षक अजित गायकवाड यांनी मिळवला मान

    सौरभ बेंडाळे, नाशिक : प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून महाविद्यालयीन जीवनापासूनच देशसेवेसाठी झपाटलेल्या नाशिकच्या तरुणाने केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) उपनिरीक्षकपदाला गवसणी तर घातलीच. पण, प्रशिक्षणादरम्यान थेट दीक्षांत सोहळ्याच्या ‘परेड…

    भगवं वादळ मुंबईत कोणत्या मार्गाने धडकणार? मनोज जरांगेंनी सांगितलं स्टार्ट टू एंड प्लॅनिंग

    छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मनोज जरांगे हे मुंबईत ठाण मांडून आमरण उपोषण करणार…

    पुणेकरांनो, नववर्षाचे स्वागत जरा जपून! अन्यथा होणार कारवाई, शहरात जागोजागी पोलिसांची करडी नजर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री शहराच्या विविध भागांत गर्दी होण्याच्या शक्यतेने; तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळपासून शहराच्या…

    You missed