गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का; मेहुण्याची एस टी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी
कोल्हापूर: सहकार आयुक्तांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का दिला आहे. एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पदावर विराजमान असलेले गुणरत्न सदावर्ते यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांची पात्रता निकष पूर्ण न करता…
राहुल गांधींचा भाजप आणि RSS वर हल्लाबोल; देशाला गुलामगिरीकडे नेत असल्याचा आरोप
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) देशाला गुलामगिरीकडे घेऊन जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना…
ऑनलाईन भामटेगिरीचा भाजपच्या माजी आमदाराला फटका; फेसबुकवर फेक अकाउंट, अनेकांकडे पैशांची मागणी
बुलढाणा: कुणाचे ना कुणाचे फेक अकाउंट काढून त्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार दर दिवशी कुठे ना कुठे उघडकीस येत आहे. याबाबत नेटीझन्स कमालीचे सतर्क झालेले आहेत. परंतु नव्याने सोशल मीडिया…
धुक्यामुळे पुणे ते दिल्ली चार विमाने रद्द; पुण्याहून एकूण ९ विमानांची उड्डाणे रद्द
पुणे: दिल्लीतील दाट धुक्याचा फटका सलग दुसऱ्या दिवशी पुणे ते दिल्ली विमान सेवेला बसला. दिल्लीतील दाट धुक्यामुळे गुरूवारी पुणे ते दिल्ली दरम्यानची चार उड्डाणे रद्द करण्यात आली. तर, इतर काही…
तळोजात केमस्पेक केमिकल्सला भीषण आग; मोठं आर्थिक नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट
कुणाल लोंढेपनवेल: तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमस्पेक केमिकल्स लि. कंपनीला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ही…
पुण्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणीचा प्रयत्न..! शंका आल्याने उघड झाला प्रकार, मुळशीतील घटना
पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्राच्याआधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे…
दुचाकी बाजूला घे, म्हणाल्यावर युवक संतापला; मित्रांना बोलवून दोघांना मारहाण, नंतर बंदूक काढली अन्…
सातारा: शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळीने दोघांना मारहाण करत फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाले नसून परिसर मात्र…
धाराशिवमध्ये पहिला जेएन १ रुग्ण आढळला, नवीन व्हेरीएंटचा जिल्ह्यात शिरकाव, १४ वर्षीय बालकाला लागण
धाराशिव: जिल्ह्यात जे एन- १ या नवीन प्रजातीच्या व्हेरियंटने प्रवेश केला असून त्याने एका १४ वर्षीय रुग्णाला ग्रासले आहे. तो रुग्ण तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील असून नागरिकांनी दक्षता घेणे…
“विकसित भारत संकल्प यात्रे” च्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी साधला जनतेशी संवाद
ठाणे, दि.28(जिमाका) :- ग्रामपंचायत पोटगाव बरडपाडा येथे दि.27 डिसेंबर रोजी “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. यावेळी विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थींशी कपिल पाटील…
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये दर्जेदार सुविधा द्याव्यात – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात, अशा सूचना कामगार…