कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदीसाठी महसूल अभिलेखासह इतरही अभिलेख तपासावे – समिती अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे
नाशिक विभागाच्या कामकाजाबद्दल अध्यक्षांनी व्यक्त केले समाधान नाशिक, दि. २ – कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जात नोंदणीची कागदपत्रांची तपासणी केवळ महसूल अभिलेखापुरती मर्यादित न ठेवता इतर विभागाबरोबरच नागरिकांकडे उपलब्ध असलेले…
लातूर येथील दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिशादर्शक ठरेल – मंत्री मंगलप्रभात लोढा
लातूर, दि. 02 (जिमाका) : हरंगुळ बु. येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रूपाने आज राज्यातील पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन होत आहे. ही संस्था दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याच्या…
निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू – महासंवाद
नागपूर, दि.2 : भारतीय मूल्यांना अनुसरून सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. यामुळे देश एक वैश्विक ज्ञानशक्ती (ग्लोबल नॉलेज पॉवर) म्हणून स्थापित होईल,असा…
बारामती, रायगड, सातारा आणि शिरूरवर दादांनी दावा सांगितला, जयंतराव म्हणाले, आम्ही तयारच आहे!
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये भाषण करताना आपण लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. या चारही जागांवर सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, रायगड या…
Rajesh Tope : राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेक अन् ऑइल फेकलं, जालन्यातील घटना
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
राज्य शासनाकडून ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकुणाचा समावेश?
मुंबई : राज्य शासनाने ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ७ अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर २ अधिकाऱ्यांची सह-सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उपविभागात नियुक्ती करण्यात आली…
कोरोनात मृत्यूशी झुंज देत UPSC पास, बीडमध्ये डँशिंग अधिकारी म्हणून नाव, आता गडचिरोलीत बदली
गडचिरोली : राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यापैकी सात अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर दोन अधिकाऱ्यांची सह- सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उपविभागात नियुक्ती करण्यात…
मोती तलाव बनतोय मृत्यूचा सापळा; तरुण बाजारात जातो सांगून बाहेर पडला, मात्र परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश
सिंधुदुर्ग: सावंतवाडीतील शहराच्या भोवताली असलेलं मोती तलाव हे मृतदेहांचं हॉटस्पॉट बनत असलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षापासून मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या किंवा अन्य कारणास्तव मृतदेह आढळून आले आहेत. मात्र…
मागासवर्ग आयोगाचा राजीनामा देऊन बालाजी किल्लारीकर शरद पवारांच्या भेटीला, बाहेर येताच म्हणाले…
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फक्त मर्यादित सर्वेक्षण करण्याऐवजी राज्यात सर्व जातींचे सर्वेक्षण करण्यात यावे, या भूमिकेवरुन राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या बालाजी किल्लारीकर यांनी शनिवारी शरद पवार यांची…
शिवाजीनगरची हवा लई बेक्कार! वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ; मोठं कारण आलं समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : तापमानातील लक्षणीय चढउतार, बांधकाम क्षेत्र आणि वाहतुकीमुळे वाढलेले प्रदूषण, त्यातच दिवाळीच्या फटाक्यांची पडलेली भर… या सगळ्यांच्या एकत्रित परिणामातून शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता संपूर्ण नोव्हेंबर महिना…