जलसंधारणांच्या कामांना गती द्यावी; प्रत्यक्ष पाहणीतून गुणवत्ता तपासणार – पालकमंत्री अनिल पाटील
नंदुरबार,दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यातील विविध जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरित करण्यात आला आहे, परंतु या कामांना गतीने पूर्ण करण्याची गरज असून कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी कुठल्याही कामांना प्रत्यक्ष भेट…
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २९ : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही फ्रांस (ल्योन) येथे होणार असून देशातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.…
तंदुरूस्तीसाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्ये गरजेची – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 29 (जिमाका) : शारीरिक तंदुरूस्ती व आरोग्य राखण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करावा, असे आवाहन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे…
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची ९.३५ टक्के दराने परतफेड
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची परतफेड ३० जानेवारी, २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले…
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ची ७.८९ टक्के दराने परतफेड
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.८९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची परतफेड ३१ जानेवारी २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले…
शिवसेना राष्ट्रवादीची ताकद दुभंगली,लोकसभेला महायुती अन् मविआत टक्कर, कोण बाजी मारणार?
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
हृदय उजवीकडे, पित्ताशय डाव्या बाजूला; मुंबईतील रुग्णालयात महिलेवर दुर्बिणीने शस्त्रक्रिया
मुंबई : शरीरात सामान्यांच्या तुलनेत विरुद्ध अवयवरचना असलेल्या (साइटस इनवर्सस टोटलिस) एका महिलेचे पित्ताशय उजव्याऐवजी डाव्या बाजूला होते. दुर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी) अतिशय आव्हानात्मक शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढण्यात आले.अत्यंत कुशलतेने…
पाच हजारांची लाच हेड कॉन्स्टेबलच्या गळ्याशी, १३ वर्षांनंतर शिक्षा भोगावी लागणार, काय होते प्रकरण?
मुंबई : सुमारे १३ वर्षांपूर्वीच्या पाच हजार रुपयांच्या लाच प्रकरणात पोलिस हेड कॉन्स्टेबलला दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा झाली असली तरी अपिलामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाने शिक्षेची अंमलबजावणी स्थगित…
पतंगांवरही ‘मोदी’! उत्सवाचे ‘गुजरात कनेक्शन’, विविधरंगी कापडी पतंगांनाही वाढली मागणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गारूड देश-विदेशात आहेच; शिवाय बच्चेकंपनी व तरुण वर्गातही त्यांची क्रेझ कायम असल्याचे चक्क पतंगांवरुन दिसून येत आहे. त्यामुळेच कदाचित यंदाच्या…
पत्नीला सिगारेटच्या धुराचा त्रास, जाब विचारताच पतीचा रस्त्यात जीव घेतला, मुंबई हादरली
Mumbai Crime News: सिगारेटच्या धुरामुळे झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे