पुण्यात मेट्रोच्या कामादरम्यान हॅन्डग्रेनेड आढळला, पोलिसांना पाचारण, परिसरात भीतीचे वातावरण
पुणे: पुण्यातील बाणेर येथील आयसरल इन्स्टिट्यूट येथे मेट्रोचे काम सुरू असताना एक जून गंजलेले हॅन्डग्रेनेड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉम्ब दिसल्यानंतर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.…
भाजप आमदाराचा राजीनाम्यावरून युटर्न, दादा म्हणतात, राजकारणात तशी पद्धत, खरं मानायचं नसतं!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं भरड धान्य संशोधन केंद्र बारामतीकडे वळविलं आहे. सोलापुरात सर्व स्तरातुन याचा विरोध सुरू आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरसाठी…
जनता दरबारामध्ये सादर झालेल्या अर्जांचा जलद गतीने निपटारा करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जनता दरबारामध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलद गतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. पालकमंत्री…
मराठा आंदोलनकांवर गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, मनोज जरांगेंचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : गिरीश महाजन यांनी आंतरवली सराटीत आंदोलनस्थळी येवून कायदा बनविण्यासाठी मुदत मागितली होती, आता त्यांनी वेगळी विधाने करुन मराठा समाजाची दिशाभूल करुन उपमुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणू…
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना…
काँग्रेसमध्ये भूकंप होणार? आमदारांचा एक गट भाजपमध्ये? बाळासाहेबांचं ट्विट करून झापले
मुंबई : चारपैकी तीन राज्यांत सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘इंडिया’ आघाडी करून विरोधी पक्षांना साथीला घेऊन भाजपला तुल्यबळ लढत देऊ, असं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसने लोकसभेची सेमी…
मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा
मुंबई, दि. ३ : मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…
ससून रुग्णालयाबाबत मोठी अपडेट; दीड वर्षापासून बंद सिस्टीम पुन्हा होणार सुरु, रुग्णांना मिळणार दिलासा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली ‘हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांची माहिती हाताते…
Palghar News: भीषण आगीत भाताचे ८०० भारे जळून खाक; गातेस गावातील शेतकऱ्याचे मोठं नुकसान
Palghar Farmer News: गातेस गावातील एका शेतकऱ्याचे भाताचे जवळपास ८०० भारे जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे.
‘मकोका’ कारवाईचे शतक; पिंपरी पोलिसांकडून १०२ टोळ्यांचा बिमोड, वर्षभरात ३९ टोळ्यांना दणका
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : गुन्हेगारी टोळ्यांच्या बिमोडासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून, गेल्या पाच वर्षांत १०२ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमा’न्वये (मकोका) कारवाई केली आहे. चालू वर्षात…