राज्यात नवे ७५ नाट्यगृह सोलरवर उभारणार; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
सांगली : राज्यात महासांस्कृतिक वारसा चालविला जातो. मात्र नाट्यगृहाची अवस्था समाधारकारक नाही. २१व्या शतकाला सामोरे जात असताना नाट्य कला क्षेत्रात आव्हाने आहेत. त्याचा विचार करावा लागत आहे. नाट्य क्षेत्राला उर्जितावस्था…
महत्वाची बातमी! मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताय? वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा ‘हा’ निर्णय वाचाच
पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटक लोणावळा या ठिकाणी दाखल होत असतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. कारण…
पनवेलचे ५८ भाविक नेपाळमध्ये अडकले, ट्रॅव्हल एजन्सीने हात वर केले ; उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या एका मेसेजने सर्वांची सुखरुप सुटका
रायगड: रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील एका ट्रॅव्हल्स एजन्सी मार्फत नेपाळ ट्रीपला गेलेल्या प्रवाशांवर मोठा बाका प्रसंग ओढवला होता. मात्र या अडकलेल्या सगळ्या प्रवाशांच्या मदतीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवदूत…
कात्रज बोगद्यात मोठा अपघात; ६ गाड्या एकमेकांवर आदळल्या, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल
पुणे: पुण्यातील कात्रज भुयारी मार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. एका पाठोपाठ एक अशा सहा गाड्या एकमेकांना धडकल्याची घटना आज दुपारी घडली आहे. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. तर…
जुन्नरच्या राजकारणात होणार भूकंप! सत्यशील शेरकरांच्या वाढदिवशी शरद पवार देणार गिफ्ट
पुणे : काही महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने मोठा भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यात जुन्नर तालुक्यातील राजकारणात आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.…
जोडप्याचं २० दिवसांपूर्वी लग्न; प्रबळगडावर फिरण्यास गेले, सेल्फीच्या मोहामुळे संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला
रायगड: गडावर ट्रेकिंगला गेल्यावर फोटो आणि सेल्फी काढताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा एक किरकोळ चूकही आपल्या जीवावर बेतू शकते. असाच प्रकार रायगड जिल्ह्यात पनवेनजवळ असलेल्या माची प्रबळगडावर घडला…
मोठी बातमी: राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती
मुंबई: राज्य सरकारने कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून येथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीस स्थगिती मिळणार असून सहकारी कर्जाचे पुनर्गठन…
शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग! ओसाड जमिनीवर फुलवला भाजीचा मळा; घेतोय लाखोंचं उत्पन्न
रत्नागिरी: कोकणात ओसाड जमिनीचे क्षेत्र खूप मोठं आहे. पावसाळ्यातील भात, नाचणी पिकानंतर सगळीकडेच भाजीपाला किंवा अन्य पिकं घेतली जात नाहीत. पावसाळ्यातील भात, नाचणी या पिकानंतर भाजीपाला, कडधान्य पीक घेण्याचे प्रमाण…
बिल्डर सावलांच्या ६.९३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई, वाचा संपूर्ण प्रकरण
मुंबई: बिल्डर शैलेश सावला आणि त्यांच्या पत्नी जयश्री सावल यांच्याशी संबंधित ६.९३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. जुहू ताज झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंबंधीच्या घोटाळ्यात ही कारवाई करण्यात…
बृहन्मुंबई हद्दीत ३१ जानेवारीपर्यंत पेट्रोलियम क्षेत्रात फटाके, रॉकेट उडविण्यावर बंदी
मुंबई, दि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत 31 जानेवारी 2024 पर्यंत पेट्रोलियम…