संजय राऊतांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर वादग्रस्त टीका; रोखठोक मेळाव्यात म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, पुणे‘शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यासाठी जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्षांना करायचे आहे. परंतु, विधानसभा अध्यक्ष या चाळीस आमदारांना…
कन्यादानाचं स्वप्न अधुरं! आठ दिवसांवर लेकीचं लग्न; पत्रिका घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या पित्यावर काळाचा घाला
नांदेड: आठ दिवसानंतर लेकीचं लग्न.. घरात आनंदाचा क्षण होता. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पित्याचं लेकीचं कन्यादान करण्याचं स्वप्न होतं. मात्र पत्रिका घेऊन देव दर्शनासाठी गेलेल्या पित्यावर काळाने घाला घातला.…
देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग दाखल करा, डॉ. संजय लाखेपाटलांची मागणी, वाचा नेमकं प्रकरण…
जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवयीप्रमाणे धांदात खोटे बोलून अंतरवाली सराटी लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार प्रकरणी सभागृहाची आणि राज्याची दिशाभूल केली, खरी माहिती लपवली आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र…
कुणबी नोंदी दडवणं सहन करणार नाही, अधिकाऱ्यांवर मनोज जरांगे संतापले, दिला ‘असा’ इशारा
लातूर: मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असूनही काही अधिकारी नोंदी जाणूनबुजून दडवून ठेवत आहेत. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना निलंबित करा. मराठ्यांचे वाटोळे करणारे अधिकारी नोंदी शोधण्याच्या कामात नको. अधिकाऱ्यांनी जातीयवाद न करता…
समाज सेवेत रोटरी सारख्या संस्थांचे मोठे योगदान – राज्यपाल रमेश बैस
वर्धा, दि. 9 (जिमाका) : समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचे मोठे योगदान आहे. या संस्थांनी जनसेवेचे काम निरंतर सुरु ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी…
मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण
कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबई, दि.9 सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे. जेव्हा आपण कोणताही कर भरतो…
देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
मुंबई, दि. ९:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त
पुणे, दि. १२ : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली…
पाण्यातून २९ जणांना विषबाधा; महिलांसह बालकांचा समावेश, एकाची प्रकृती अत्यवस्थ
जळगाव: जिल्ह्यातील शिवरे (ता.पारोळा) गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने आज शनिवारी (दि.९) दुपारी २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दवाखाना आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ
नागपूर, दि. 9 : जिल्हा खनिज प्रतिष्टान निधीतून ‘दवाखाना आपल्या दारी’ या उक्रमाचा शुभारंभ आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री…