• Sat. Jul 11th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • सौरभ पाटीलची हकालपट्टी यापूर्वीच व्हायला हवी होती, आनंदराव अडसूळ यांचा सरकारला घरचा आहेर

    सौरभ पाटीलची हकालपट्टी यापूर्वीच व्हायला हवी होती, आनंदराव अडसूळ यांचा सरकारला घरचा आहेर

    मुंबई : शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार आणि को-ऑप. बँक एम्प्लॉईज यूनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधत सरकारला घरचा आहेर दिला आहे.…

    चिरीमिरी टेकवा अन् सिलिंडर मिळवा; पुण्यात अनधिकृत गॅसच्या विक्रीचा पर्दाफाश

    म.टा.प्रतिनिधी, पुणे : विमाननगर परिसरामध्ये बुधवारी सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेमुळे घरगुती सिलेंडरचा काळाबाजार आणि बेकायदा साठवणुकीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शहरातील सिलिंडरच्या काही गोदामांची…

    पुणे लोकल सेवेची ‘चांदी’; प्रवासीसंख्येत वर्षभरात ३३ टक्क्यांनी वाढ, तिजोरीत कोटींचे उत्पन्न

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे विभागात लोकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात लोकल प्रवाशांमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुणे रेल्वे विभागाला लोकल…

    शेतकरी आक्रोश मोर्चाला आमदार अतुल बेनकेंचा पाठिंबा, मोठा निर्णय सांगताना म्हणाले हे फक्त..

    Atul Benke : राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षण, शरद पवार-अदानी भेट ते निवडणुका, खासदार…

    पुणे लोकसभेसाठी जिगरी मित्रांमध्ये चुरस, राज ठाकरेंची पसंत ठरतील का मोरे वसंत?

    पुणे : देशभरात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यात देखील भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून…

    तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार, आता आरक्षणाशिवाय माघार नाही, काय म्हणाले जरांगे?

    अक्षय शिंदे, जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आज जरांगेंचे शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहचले आहे.…

    कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला, नागपुरात तणाव

    नागपूर: एका टिप्परने बहीण-भावाला चिरडल्यामुळे वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटविला. यामुळे या परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.अंजली ननेलाल…

    नाशिककरांनी मुहूर्त साधला, सोने खरेदीचा विक्रम मोडला; एका दिवसात सुवर्णकारांची ५० कोटींची कमाई

    नाशिक: गुरुपुष्यअमृतानिमित्त गुरुवारी संपूर्ण शहरातील सराफ दुकानात गर्दी झाली होती. शहरातील सराफ व्यावसायिकांच्या सांगण्यानुसार शहरातील सोन्याच्या बाजारात या शुभ मुहूर्तावर ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यवसाय झाला आहे. नेहमीच्या दिवशी,…

    राजे तुमच्यासाठी कायपण! ८२ वर्षांच्या आजीने सर केला शिवनेरी किल्ला, मुलाने केली इच्छा पूर्ण

    पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द कानावर पडले की अनेकांच्या अंगावर शहारे येतात. त्यांच्या कर्तृत्त्वाच्या आठवणाने ऊर अभिमानाने भरुन येतो. मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर, जन्मल्यापासून कानावर पडलेल्या…

    कामधंद्यास का गेले नाही; पत्नीचा प्रश्न, पतीला राग अनावर, धक्कादायक कृत्यानं परभणीत खळबळ

    परभणी: कामधंद्यास का गेले नाही, असे पत्नीने पतीला विचारल्यावर रागाच्या ‘भरात पतीने पत्नीला शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी द्रव पाजले. ही घटना परभणी शहरातील नेहरु नगर भागात २७ डिसेंबर…

    You missed