मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा; शंभरहून अधिक सदस्यांनी सहभागी होण्याची व्यक्त केली इच्छा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न, जमीनदार असल्याचा सर्वांचा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. याबाबत नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. सरकारने त्यादृष्टीने सकारात्मक विचार करून ओबीसी…
मुंबई महापालिका जात्यात, मागील २५ वर्षांचे ऑडिट होणार, निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची कोंडी?
नागपूर : मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर, राज्यातील सर्वच महापालिकांच्या आर्थिक कारभाराची चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी येथे केली. अन्न व नागरी…
Video: गाड्यांना धडक, पादचाऱ्यांनाही टक्कर, कल्याणमध्ये पिसाळलेल्या रेड्याचा धुमाकूळ
Kalyan News: मात्र, त्याला आटोक्यात आणले तरी पुढे काय करायचे या प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. पोलिसांनी वारंवार महापालिकेकडे मदत मागितल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्षेत्र अधिकारी तुषार सोनवणे आपल्या…
जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक, निवडणुकीपूर्वी निर्णय, अजित पवार यांची मोठी घोषणा
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत…
विद्यार्थ्यांना नेणाऱ्या रिक्षाची भुयारी मार्गात डंपरला जोरदार धडक, पुण्यात भीषण अपघात
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शालेय वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाने डंपरला धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षामधील सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.…
वारंवार अत्याचार; तरुणीचा तीन वेळा गर्भपात, लग्नाचा तगादा लावल्याने धमकी नंतर… ,काय घडलं?
परभणी: लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. युवती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात केला. तसेच युवतीच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी…
पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सभागृहात धक्कादायक विधान
नागपूर : सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यातच पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. मात्र, ती केवळ २०० विद्यार्थ्यांना दिली जाते. ही संख्या वाढविण्यात यावी, अशी…
नवरी नटून बसली; लग्नाची वेळ होताच वधू पक्षाचे धक्कादायक कृत्य, वराडी मंडळीवर टाकली मिरची पावडर अन्…
धाराशिव: अविवाहित मुलांची संख्या वाढत असून अशा अविवाहित मुलांसाठी पालक मुली शोधत असतात. दलालामार्फत किंवा नातलगांच्या माध्यमातून मुली शोधत असतात. केवळ विश्वास ठेवल्यामुळे अनेक कुठे ना कुठे पालकांची फसवणूक झाल्याचे…
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात उलट तपासणी; शेवाळेंना ट्विट महागात पडणार? ठाकरे गटाच्या वकिलांनी घेरलं
नागपूर: शिवसेना पक्षात २०१३ ते २०१८ या काळात झालेल्या पक्षांतर्गत निवडणुका ह्या नियमानुसार झाल्या नव्हत्या, असे उत्तर उलट तपासणीत शिवसेनेचे (शिंदे गट) राहुल शेवाळे यांनी दिले. मात्र, २०१८मध्ये आदित्य ठाकरे…
महानुभाव पंथाचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम कारंजेकर यांचे निधन
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : महानुभाव तथा संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक, साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य कारंजेकरबाबा (वय ९३) यांचे आज मंगळवारी निधन झाले. उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता…