सेनेचे दोन ज्येष्ठ नेते भिडले, कदम कीर्तिकर वादाची एकनाथ शिंदेंकडून दखल, थेट बोलावणं धाडलं
Eknath Shinde Ramdas Kadam : रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील वादाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. रामदास कदम हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
संपूर्ण जगाला माहिती माझी जात कोणती, VIRAL दाखल्यावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ओबीसी नोंद असल्याचा दाखला सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा जो माझा दाखला आहे तो…
चिमुकल्याची डॉक्टरांप्रती कृतज्ञता; मेडिकलमध्ये अनोखा बालक दिन, भावूक क्षणांनी सर्वच भारावले
नागपूर: जन्मत:च आपल्यावर झालेल्या उपचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका बालकाने आपल्या पाचव्या वाढविसाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) गाठून उपचार करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक आगळावेगळा प्रसंग आज…
शिवमहापुराण कथाकार प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी, काय घडलं?
धुळे: शिवमहापुराण कथा वाचक प्रदीप मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. असंवैधानिक, बेकायदेशीर आणि अवैज्ञानिक दाव्यामुळे पसरविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा बुवाबाजी विरोधात आणि होणाऱ्या दिशाभूल आणि बदनामीकारक वक्तव्याच्या…
व्यापार, धोरण अन् सुसंवादाचा अभाव, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा, नेमकं कोण टार्गेटवर
पुणे: बारामतीतील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मार्गदर्शन मेळाव्यात शरद पवार यांनी पंतप्रधानांसह अर्थमंत्री आणि एकूणच केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बारामतीत व्यापाऱ्यांच्या वतीने…
धक्कादायक! चिमुकली खेळत होती; अचानक जनरेटरमध्ये केस अडकले अन् अनर्थ, दृश्य पाहून पालकांचा हंबरडा
नागपूर: खेळताना जनरेटरच्या पट्ट्यात अड़कून गंभीर जखमी झालेल्या बालिकेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात (मेडिकल) शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या या बालिकेची प्रकृती स्थिर आहे. नागपूर जवळील कमाठीच्या वैष्णवदेवी नगरात राहणारी…
प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे निधन; आजारामुळे वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात उपचार सुरू होते.…
श्री सिध्दनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा; हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती
सातारा: अनेक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी या देवतांचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात श्रीची घटस्थापना करून करण्यात…
मेरा बुद्रुक वासियांची दिवाळी अंधारात; एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ
बुलढाणा: ऐन दिवाळी सणाच्या दिवसालाच एकापाठोपाठ तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेरा बुद्रुक गावात दुःखाचा डोंगर पसरल्याने यावर्षी प्रथमच ग्रामस्थांचा दिवाळी सण अंधारात गेला. चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक हे…
वर्दीला डाग लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला दणका, विनयंभगाच्या तक्रारीनंतर हेमंत पाटील यांचे निलंबन
धुळे: धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एका पिडीत महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन अश्लिल कृत्य करून मोबाईल व्हॉटसॲपवर व्हिडीओ कॉल करुन सदर महिलेच्या अंगावरील…