विमा कंपन्यांकडून सरकारला वाटा मिळतोय काय? अंबादास दानवे यांचा जळजळीत सवाल
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिठीत १६ जिल्ह्यातील शेतीपिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. याचे तातडीने पंचनामे करत सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास…
‘सिबील मेंबरशीप’ पतसंस्थांना मिळवण्यासाठी सहकार विभागाचे प्रयत्न, केंद्राबरोबर चर्चा सुरु
म. टा. प्रतिनिधी, पुणे: एकच व्यक्ती अनेक बँकासह पतसंस्थांकडून कर्ज घेऊन कर्ज बुडविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्या प्रकारांना आळा घालता यावा तसेच कर्जदाराची पतसंस्थांना पत कळावी यासाठी ‘सिबील मेंबरशीप’…
विखे पाटील म्हणाले, राजीनामा द्या आणि मग भूमिका मांडा, आता भुजबळांकडून रोखठोक उत्तर
नाशिक : मी जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ‘नेत्यांचा’ निरोप यायला हवा मग विषय संपला, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठ मंत्री छगन भुजबळ यांनी…
शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचं मुस्लिम कार्ड, ३० कोटींवरून थेट ५०० कोटी निधी!
मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून ५०० कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या…
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरवस्था, तरुणाची खड्ड्यातील पाण्यानं अंघोळ अखेर खासदारांची मध्यस्थी
गोपाल पालीवाल, जळगाव : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावर कित्येक दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. अनेकदा छोटे मोठे अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत. त्यामुळे…
मंगळवारी ‘सामना’तून नियुक्त्या, अन बुधवारी ठाकरे गटाला हादरा, शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत!
कल्याण : अंबरनाथमधील उबाठा गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मंगळवारीच ठाकरे गटाने अंबरनाथ शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची सामनातून घोषणा केली,…
मुख्यमंत्री साहेब, शीळफाट्याच्या वाहतूककोंडीने विक्रम मोडला; मनसे आमदार राजू पाटील यांची टीका
कल्याण : ठाणे, नवी मुंबई येथून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शिळफाटा मार्गावर बुधवारी रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण ते एक…
आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक रोजगार निर्मितीस अधिक चालना देणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नाशिक, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व सक्षमीकरणासाठी आदिवासी भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस अधिक चालना देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी…
खंडकरी शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यास, तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य…
सावळीविहीर येथे नवीन एमआयडीसीस मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
मुंबई, दि. २९ : सावळीविहीर (जि. अहमदनगर) येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीवर रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याची माहिती,…