• Sat. Jul 4th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • एपीएमसीत खुलेआम गुटखाविक्री, FDA ची कारवाई, बाजारसमितीकडूनच पानटपऱ्या सुरु करण्यासाठी परवानगी

    एपीएमसीत खुलेआम गुटखाविक्री, FDA ची कारवाई, बाजारसमितीकडूनच पानटपऱ्या सुरु करण्यासाठी परवानगी

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: अन्न औषध प्रशासनातर्फे मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या दुकानात सापडलेला हजारो…

    रिंग रोडसाठी हवेली-मावळमधून सर्वाधिक भूसंपादन, १७२० कोटी रुपयांचे वाटप

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडसाठी हवेली आणि मावळ तालुक्यात सर्वाधिक भूसंपादन झाले आहे. या रिंगरोडसाठी…

    डॉ. संजीव ठाकूर यांची पदमुक्ती; मात्र प्रशासन अद्याप आदेशाच्या प्रतिक्षेत, अधिष्ठाता पदावरून संभ्रम

    पुणे: अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रुग्णालय तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेऊन दोन आठवडे उलटले तरी त्याबाबतचे आदेश महाविद्यालय…

    मराठवाडयासाठी एलआयसीच्या सेल्स ट्रेनिंग सेंटरची निर्मिती – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

    छत्रपती संभाजीनगर, दि.21:- मराठवाड‌्या‌त एलआयसीने अत्यंत चांगले काम केले असून मराठवाड्याच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर सुरू करणार असल्याचे प्रतिपादन केंद्र‍ीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड…

    सेवा हक्क कायद्यानुसार नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा पुरवा – आयुक्त डॉ. एन. रामबाबु  

    बुलडाणा, दि.21 (जिमाका): राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लोकसेवकांनी विहित कालमर्यादेत सेवा पुरवून सेवा हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी. नागरिकांना पारदर्शक तसेच विहित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देणे लोकसेवकांना बंधनकारक असून, सर्व…

    जिजामाता नगरातील रहिवाशांना दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

    मुंबई, दि. 21 : लोकांचे हित जपण्यास शासनाचे प्राधान्य आहे. काळाचौकी परिसरातील जिजामाता नगरमधील रहिवाशांना दर्जेदार घरे उपलब्ध करून द्यावीत. परिसरातील पुनर्वसन प्रकल्प येत्या सहा वर्षात पूर्ण करावा. हा प्रकल्प…

    धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई दि. २१ : राज्य शासन धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांबाबत सकारात्मक असून धनगर समाजाचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई…

    बल्लारपूरच्या क्रीडा संकुलात होणार राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा

    चंद्रपूर, दि. 21 : विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे सहकुटुंब दर्शन

    कोल्हापूर, दि. 21 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूर येथे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराला भेट देऊन सहकुटुंब दर्शन घेतले. तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री श्री. शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत…

    दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई दि. 21 : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शासन सकारात्मक असून, यापूर्वी विभागाने प्रयत्न केलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व…

    You missed