राज्यातील शाळांमध्ये राबविणार ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ उपक्रम
मुंबई, दि. २३ : राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’,…
विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे – मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. २३ : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करण्यात यावे, असे निर्देश इतर मागास व बहुजन कल्याण…
अनुसूचित जाती घटकांच्या योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर – केंद्रीय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी
मुंबई दि. २३ : राज्यात अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विशेषत: केंद्रपुरस्कृत राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असून यापुढेही या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन…
शालेय पोषण आहाराची मंत्री केसरकर यांनी घेतली चव
मुंबई, ता. २३ : विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास अनुसरून तज्ज्ञांच्या समितीने सुचविल्यानुसार तयार केलेले पदार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक…
संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना सुरु १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरित
मुंबई, दि. २३ : राज्यातील काही भागात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे संभाव्य टंचाई निवारणार्थ राज्य शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पाणी टंचाई जाणवत असलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत…
सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत ‘झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी’ राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २३ : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी ‘झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी’ राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे…
नागपूर विभागात ८ लाखांवर कुणबी, शिंदे समितीने घेतला आढावा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गुरुवारी…
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची टँकरला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
पालघर: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टँकरला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंडीत हा भीषण अपघात घडला असून या अपघातात कारचालकसह दोघांचा…
संतापजनक ! दोन दिवसांच्या अर्भकाला उघड्यावर टाकलं, शरीरावरही गंभीर जखमा, पुण्यात माणुसकीला काळिमा
पुणे : मुळशी तालुक्यातून मन हेलावणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील अकोले गावाजवळ दोन ते तीन दिवसांचे जिवंत अर्भक सापडले आहे. एवढेच नाही तर त्या…
संविधान दिवस कार्यक्रमात सहभागाचे नागरिकांना आवाहन
नवी दिल्ली, दि. २३ : संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधान संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी…