काँग्रेसचा भाजपला धक्का, मोहिते पाटलांच्या समर्थकानं साथ सोडली, लोकसभेपूर्वी बळ वाढलं
सोलापूर: विधानसभेपूर्वी भाजपला सोलापुरात धक्का बसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे गावचे नेते भारत जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख…
संतापजनक! चॉकलेटचे आमिष देत अडीच वर्षीय मुलीवर अत्याचार; नंतर जीवे मारण्याचा प्रयत्न, बुलढाणा हादरलं
बुलढाणा: जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित बालिकेची तब्येत खालावली आहे.…
ऊस दर आंदोलनाच्या यशाच्या दुसऱ्याच दिवशी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल; शिरोली पोलीस ठाण्यात २ हजार ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद
कोल्हापूर: मागील हंगामातील ऊसाला १०० रुपये व चालू हंगामातील तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काल तब्बल नऊ तास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून…
पवित्र रक्तदानाचे नको ते इव्हेंट; भाजपच्या नेत्यांची केली रक्ततुला, वायरल व्हिडिओमुळे नाराजी
चंद्रपूर: रक्तदान हे पवित्र दान आहे. या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. करोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळल आहे. त्यामुळेच समाजसेवी संस्था, राजकीय नेते एवढेच नाही तर…
आर्थिक मागास म्हणता आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडता, सुषमा अंधारेंनी जरांगेंना सुनावलं
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील पूर्ण प्रयत्नाने लढत आहेत, असं सुरूवातीला वाटलं होतं. पण मागील काही दिवसांपासून त्यांची वक्तव्ये पाहिली तर त्यांचा आरक्षणावरून फोकस हललेला दिसून येतो…
पिण्याच्या पाणी नियोजनानंतर सिंचनाचे आर्वतन निश्चित करावे – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दि. २४ (जिमाका): मागील तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्याने पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांमधून ऑगस्टअखेर पाणी पुरेल याप्रमाणे नियोजन करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी पाण्याचा…
ज्यांना संधी दिली, त्यांनीच सदावर्तेंना तोंडावर पाडलं, १९ पैकी १४ संचालक नॉट रिचेबल…!
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसलाय. कारण एसटी कर्मचारी बँकेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून…
विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचतील – पालकमंत्री डॉ. खाडे
जिल्ह्यातील ६९७ ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा जागर सांगली, दि. २४ (जिमाका) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचतील, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…
Vande Bharat Express: वंदे भारतचा पुण्यात ‘लेट मार्क’; गेल्या ९० दिवसांत ४० वेळा रेल्वेला उशीर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : देशाची सर्वांत वेगवान, वेळापत्रकात काटेकोर मानल्या जाणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला गेल्या काही काळात पुण्यात पोहोचण्यासाठी वारंवार विलंब होत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यात मुंबईहून…
Vivah Shubh Muhurat 2023: यंदा कर्तव्य आहे? सोमवारपासून वाजणार सनई-चौघडे, शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या तारखा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : दसरा-दिवाळीचा सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता लग्नसराईला सुरुवात होत आहे. तुलसीविवाहानंतर येत्या सोमवार (दि. २७)पासून सनई-चौघडे वाजणार आहेत. यंदा जुलैपर्यंत विवाह मुहूर्त असून, मे आणि जूनमध्ये…