• Wed. Nov 27th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • घराचे स्वप्न साकारण्यासाठी ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’ उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    घराचे स्वप्न साकारण्यासाठी ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’ उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 25 : आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    हवामान सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी कार्य करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    मुंबई, दि.25 राज्य सरकार हवामान बदलावरील कृती आराखड्यावर काम करत आहे. त्यासाठी महत्त्वाकांक्षी धोरणे विकसित केली जात आहेत. तसेच राज्यासाठी “हवामान सुरक्षित भविष्य निश्चित” करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.…

    पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौकासागरी किनारा सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना

    मुंबई, दि. 25: राज्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी…

    डॉ. रमाकांत पांडा यांचे छायाचित्रणाबरोबरच वन संवर्धनाचे कार्य महत्त्वपूर्ण -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 25 : निसर्ग विविधतेने नटलेला आहे. या निसर्गातील वन्य प्राण्यांचे डॉ. रमाकांत पांडा यांनी केलेले छायाचित्रण कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. या बरोबरच त्यांनी सुरू केलेले वन संवर्धानाचे कार्य…

    दारू तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवली; मात्र एका चुकीनं डाव फसला, पोलिसही चक्रावले

    गडचिरोली: दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून दारू तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जात आहे. २५ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मुलचेरा तालुका मुख्यालयात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तब्बल ७ लाख…

    रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष; शर्वरी तुपकरांचे पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन

    बुलढाणा: जिल्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी कापूस सोयाबीनच्या योग्य नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मंत्रालयाला घेराव घालून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही आंदोलन करण्याचे सरकारला अल्टिमेटम दिले होते. आज…

    जुन्या वादाचा राग, महिलेला अश्लील शिवीगाळ, कारचीही तोडफोड, वकीलासह वडिलांविरोधात गुन्हा दाखल

    पुणे : जुन्या वादाच्या कारणातून कारची काच फोडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.जुन्या वादाच्या कारणातून अश्लील शिवीगाळ करत पार्क केलेल्या कारची काच फोडल्याप्रकरणी वकीलासह त्यांच्या वडिलांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा…

    केंद्र शासन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती प्रतिमा भौमिक

    दिव्यांग नागरिकांना निशुल्क साहित्याचे वाटप छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : केंद्र शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांचा सन्मान केला आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवून दिव्यांगाना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या…

    बचत गटांच्या उत्पादित मालाबरोबर शेतकऱ्यांच्या मालालाही मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

    सातारा, दि. 25 – नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा…

    नारळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यासोबत अनर्थ, झाडावरुन पडल्याने करुण अंत, परिसरात हळहळ

    रत्नागिरी : उंचावरील नारळ काढण्याचे काम तसे सोपे नसते. नारळ काढण्यासाठी अलीकडे विविध प्रकारची यंत्रेही निघाले आहेत. मात्र, ही यंत्र वापरतानाही काळजी घ्यावी लागते. नारळाच्या उंच झाडावरती चढून नारळ काढत…

    You missed