तूर कापसाच्या शेतीत भलत्याच पिकाची लागवड, LCB ला टीप मिळताच पोलीस शेतात पोहोचले अन्..
धुळे : राज्यात गांजा शेतीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, काही शेतकऱ्याकंडून गांजाच्या रोपांची लागवड करण्यात येत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांकडून अशा शेतकऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. धुळे…
Raigad Blast : MIDC मधील कंपनीत सलग ८ ते १० स्फोट, चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता; रायगडमधील घटना
रायगड : रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसी येथे ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत आज सकाळी लागोपाठ स्फोट झाला. या स्फोटात आग लागल्याने तब्बल ११ कामगार बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ३ : – घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचा धडाडीचा वारसदार हरपला अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्ही. पी. बेडेकर ॲण्ड…
अतुल बेडेकर यांच्या निधनाने प्रयोगशील उद्योजक हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. ३ : “व्ही.पी. बेडेकर आणि सन्स उद्योग समूहाचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणारे प्रयोगशील उद्योजक आपण गमावले आहेत,” अशा शब्दांत…
पुणेकरांची मेट्रोकडे पाठ; ऑक्टोबर महिन्यात प्रवासीसंख्या ४ लाखांनी घटली; काय कारण?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे मेट्रो सेवेचा विस्तार होऊन बुधवारी (१ नोव्हेंबर) तीन महिने पूर्ण झाले असून, पहिल्या दोन महिन्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तिसऱ्या महिन्यात मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली…
बेडेकर लोणची-मसाले फेम अतुल बेडेकर यांचं निधन, वयाच्या ५६ व्या वर्षी अखेरचा श्वास
मुंबई : घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचे धडाडीचे वारसदार अर्थात व्ही पी बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ५६…
ऊस वाहतुकीला आता ‘रिफ्लेक्टर’ बंधनकारक; नियम न पाळल्यास वाहनचालकासह मालकालाही भरावा लागेल दंड
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाड्यांना वाहनांची धडक बसून होणारे अपघात टाळण्यासाठी ‘रिफ्लेक्टर बोर्ड’ व टेप लावण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाने सहकारी व खासगी साखर कारखान्यांना…
दुपारी कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी; नवी मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. दुपारी कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी.. अशा…
मराठा आरक्षण मिळेपर्यंत एवढी एक गोष्ट करायची नाही, मनोज जरांगेंची सरकारला महत्त्वाची अट
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारची कोंडी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण स्थगित केले. राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊ…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi:मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर