• Tue. Nov 26th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • शेतकऱ्यांची मोट बांधणार, रथयात्रेचा एल्गार होणार, रविकांत तुपकर यांचा राज्यव्यापी दौरा

    शेतकऱ्यांची मोट बांधणार, रथयात्रेचा एल्गार होणार, रविकांत तुपकर यांचा राज्यव्यापी दौरा

    बुलढाणा: सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे आणि पावसात खंड पडल्याने सोयाबीन कापूस तसेच इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिकविमा व शेतकरी,…

    बुलढाण्याच्या सुकन्येची इस्रोपर्यंत झेप, अवकाश संशोधन क्षेत्रात JRF मिळवली, जिजाऊंच्या लेकीनं करुन दाखवलं

    बुलढाणा : अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोमध्ये बुलढाण्याच्या लेकीची निवड झाली आहे. दोन जागांच्या मुलाखतीत जिल्ह्यातील जिजाऊच्या लेकीला बहुमान मिळाला आहे. अंतराळ संशोधन कार्ययात नेत्रदिपक कामगिरी करून आणि नुकत्याच झालेल्या चांद्रयान…

    साताऱ्यातील प्रेम प्रकरणातील खूनप्रकरणी सहा जणांना अटक, पोलिसांनी २ तासांत लोकेशन शोधलं

    सातारा : कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील ओगलेवाडी परिसरातील राजमाची हजारमाची भागात प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचा खून झाला होता. याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्ह्यातील…

    ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला कात्री, राज्यभरात ST बसचं तिकीट वाढलं; एवढे टक्के भाडेवाढ

    मुंबई : दिवाळी सुट्टीत एसटीने प्रवास करण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे. एसटी महामंडळाने सर्व प्रकाराच्या एसटी गाड्यांमध्ये सरसकट १०% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.…

    पंचनामे की सरसकटमध्ये अडकली मदत? सरकारी यंत्रणा संभ्रमात; मात्र शेतकऱ्यांच्या वाटेला प्रतीक्षाच

    पुणे: राज्य सरकारने ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट की पंचनाम्याच्या आधारे मदत द्यावी, याबाबत राज्यातील महसूल तसेच कृषी विभागात संभ्रम निर्माण झाला…

    बीआरएस उमेदवाराची अनोखी शक्कल! गावविकासाची थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ; शपथपत्राची सर्वत्र चर्चा

    चंद्रपूर: गाव गाड्यातील राजकारण भारी असतं. गाव तिथं बारा भानगडी उगीच म्हणत नाहीत. आता हेच बघा, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवाराने थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ लिहिली. राजकारणात आश्वासनाला आता फार कुणी…

    वारंवार मागणी आणि पाठपुरावा; मात्र सबस्टेशनची पूर्तता नाही, सुप्रिया सुळेंनी दिला उपोषणाचा इशारा

    पुणे: वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा…

    ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने जुन्या व नव्या पिढीशी समन्वय ठेवणारा लोकप्रतिनिधी हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. ३ :- “राज्याचे माजी मंत्री, विधिमंडळातील सहकारी, भाजपचे ज्येष्ठ आमदारगोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. अकोला पश्चिम मतदार संघातून सातत्याने निवडून येणारे गोवर्धन शर्मा हे लोकांमध्ये…

    तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडीचा ट्रिगर २ मध्ये समावेश करावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. ३ (जि. मा. का.) – सांगली जिल्ह्यातील तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी हे नेहमी दुष्काळ असणारे तालुके आहेत. यावर्षी झालेला पाऊस, पिकांची परिस्थिती पाहता दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे तातडीने या…

    कोयनेतील १२ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्धतेची पालकमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

    सांगली, दि. ३ (जि. मा. का.) – सांगली जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विचार करता पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरीक्त पाण्याची मागणी कामगार…