महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी-माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेच्या आजी-माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे उद्या बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ राेजी सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन,…
वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी आता २० नोव्हेंबर रोजी
मुंबई, दि. 07 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे परिवहन संवर्गातील विविध वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी 15 नोव्हेंबर 2023 रोजी होणार होती. मात्र या दिवशी भाऊबीजनिमित्त सार्वजनिक सुटी…
आयुर्वेदाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक – दिनेश वाघमारे
मुंबई, दि. 7 : आयुर्वेदाला सुमारे ३ हजार वर्षांची परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यासाठी आयुर्वेदाचे…
दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. ७ : रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली…
रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि.७ :- मौजे-मेढा हनुमाळ माळी शिंगरकोंड (मोरेवाडी), तिसे या गावातील आणि रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.…
अल्पवयीन मुलीवर आरपीएफ जवानाचा अत्याचार, आरोपी अद्यापही मोकाट, मनसे नेते वसंत मोरे आक्रमक
पुणे: पुणे रेल्वेस्थानकात छत्तीसगड येथून अल्पवयीन प्रेमीयुगल पळून आले होते.या अल्पवयीन मुलीवर आरपीएफ जवानाकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली होती. पाच दिवस डांबून ठेवत मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस…
पुण्यात बटाट्याचा पाला खायला दिल्यानं ४० गाईंना विषबाधा, २० गाईंचा मृत्यू, लाखोंचं नुकसान
पुणे: आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गाईंचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात १६ मोठ्या गाई आणि ४ कालवडींचा समावेश…
ब्रिस्कला समाजकल्याणचं कंत्राट, रोहित पवार रोहिणी खडसेंचे भाजपला थेट सवाल, म्हणाले…
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
किरकोळ वाद विकोपाला; तरुणाच्या डोक्यात सपासप तलवारीचे वार, गोणीमध्ये भरून शस्त्र आणली
नांदेड : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद एवढा विकोपाला गेला की टोळक्यांनी एका तरूणाचा खून केला. डोक्यात तलवार आणि खंजरने घाव घातल्याने २५ वर्षीय सागर यादवचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री…
मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भारत- पाक सीमेवरील महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या
मुंबई, दि. ७: काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा…