• Sun. Jul 5th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • काजूकरी लाल दिसण्यासाठी कृत्रिम रंग; एफडीएला कुणकुण, तीन हॉटेलवर कारवाईचा बडगा

    काजूकरी लाल दिसण्यासाठी कृत्रिम रंग; एफडीएला कुणकुण, तीन हॉटेलवर कारवाईचा बडगा

    सोलापूर: अन्नपदार्थात कृत्रिम रंग घालणे बेकायदेशीर आहे. तरीही सोलापुरातील काही महत्त्वाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजीमध्ये रंग टाकण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी तक्रार आल्यावर तीन हॉटेलची तपासणी केली. यानंतर काजूकरी…

    मिरजच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाची प्रशासकीय प्रक्रिया यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. 10 ( जि.मा.का.) : मिरज येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालय उभारणीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी दोन महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे…

    पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज, कवलापूरला ‘आनंदाचा शिधा’ वाटप

    सांगली, दि. 10 ( जि. मा. का.) : राज्य शासनाने ‘आनंदाचा शिधा’ देऊन सामान्य माणसाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे, अशी भावना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त…

    शरद पवार-अजित पवार भेट, तासभराच्या चर्चेनंतर दादा अमित शाहांच्या भेटीला दिल्लीला रवाना

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजितदादा तातडीने दिल्लीला रवाना झाले. ते…

    पीक विम्याचा मार्ग मोकळा, ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,७०० कोटी

    Farmer News Maharashtra : पीक विमा कंपन्यांनी शासनाच्या नियम व अटींवर बोट ठेवून जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील केले. आजही हिंगोली, धुळे, वाशीम, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या…

    धीरेंद्र शास्त्रींनी ताफा थांबवला, शेतकरी कुटुंबियांसोबत चहाचा आस्वाद; Video व्हायरल

    छत्रपती संभाजीनगर : वक्तव्यांसोबतच उच्च राहणीमानामुळे नेहमी चर्चेत असणारे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन शहराकडे कर्जत असताना फुलंब्री तालुक्यात शेतकरी फुलारे घराजवळ आपल्या…

    राज्यात ९ लाखांहून अधिक बालके आजारी, जन्मजात व्यंग, कर्करोग अन्…; पालकांनो वाचा सविस्तर

    मुंबई : राज्यात आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ या अभियानाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला नऊ लाख ६४ हजार ३८४ बालके आजारी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात…

    ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत

    मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्पना अभियान- 2023’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत…

    राज ठाकरेंना मोठा दिलासा, प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा गुन्हा रद्द, हायकोर्टाचे आदेश

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांची याचिका मान्य करत कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे. सन…

    साफसफाई करताना तिसऱ्या मजल्यावरुन पाय घसरला, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आक्रित घडलं

    जळगाव: जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस…

    You missed