• Sat. Sep 21st, 2024

Month: October 2023

  • Home
  • मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक, भाजप आमदार प्रशांत बंब यांचं संपर्क कार्यालय फोडलं

मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक, भाजप आमदार प्रशांत बंब यांचं संपर्क कार्यालय फोडलं

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारला त्यांनी २४ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी उपोषणाला…

मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्त्यांनी माजलगाव नगर परिषद पेटवली

बीड : बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून त्यांचं घर जाळल्यानंतर आंदोलकांनी त्यांचा मोर्चा माजलगाव नगर परिषदेकडे वळवला…

भिक्षेकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगरच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 30 : भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी…

उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 30 – महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, स्टार्ट अप आणि नवोपक्रम सुरु करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटीक…

ज्यांच्याकडे पुरावे त्यांना दाखले, मुख्यमंत्र्यांची घोषणा, जरांगे पाटील यांचा कडाडून विरोध

जालना : ज्यांच्याकडे कुणबी वंशावळी असतील किंवा तत्सम पुरावे असतील त्यांना लगोलग कुणबी दाखले देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर दिले. परंतु पुरावे असललेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा…

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन. मुंबई, दि. ३०: मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण…

राजधानीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा

नवी दिल्ली, दि. ३० : महाराष्ट्र सदन येथे आज ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. या यानिमित्त भ्रष्टाचारविरूद्ध लढा देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात…

मुंबईतील गोडे पाणी पिण्याआधीच महाग; ३५०० कोटींचा प्रकल्प ८५०० कोटींच्या घरात

मुंबई : शहरातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून महापालिकेने प्रस्तावित केलेला समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प कार्यान्वित होण्याआधीच महागला आहे. मूळ ३,५०० कोटींचा हा प्रकल्प आता पहिल्या टप्प्यातच सुमारे पाच हजार…

Crime: बॅंकेच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेलं, आधी पत्नीचे केस कापले अन् नंतर…, पतीचं भयंकर कृत्य

Chhatrapati Sambhajinagar News: पत्नीला बॅकेत नेण्याच्या बहाण्याने पतीने घरातून नेलं. नंतर डोंगर पायथ्याशी नेऊन केलं भयंकर. अंगावर काटा आणणारी घटना.

वाहतूक बदल बासनात! ठाण्यातील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या बदलांचा उलटाच परिणाम

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाण्यातील मुख्य चौक आणि रस्त्यांवरील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या वाहतूक बदलानंतर अनेक ठिकाणी कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने हे बदल बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ पालिका व…

You missed