• Tue. Sep 24th, 2024

Month: October 2023

  • Home
  • पिटबुल कुत्रा हल्ला प्रकरण; तरुणाचा मृत्यूशी लढा सुरूच, जखमी असिफने सांगितला तो थरारक प्रसंग

पिटबुल कुत्रा हल्ला प्रकरण; तरुणाचा मृत्यूशी लढा सुरूच, जखमी असिफने सांगितला तो थरारक प्रसंग

सोलापूर: शहरातील पूर्व भागातील एका गारमेंट फॅक्टरीच्या कंपाऊंडमध्ये एका पिटबुल जातीच्या कुत्र्यांने एका मनोरुग्ण तरुणावर जबर हल्ला चढवत गंभीर जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली होती. घटनेनंतर…

मॅडम कमिशनर पुस्तकात अजित पवारांवर आरोप; ‘त्या’ भूखंड प्रकरणात दादांचा संबंध नाही, दिलीप बंड यांचा खुलासा

पुणे: शहरातील २०१० साली तत्कालीन पोलीस आयुक्त राहिलेल्या मीरा बोरवणकर यांच्या जीवन कथेवर लिहिले गेलेल्या मॅडम कमिशनर या पुस्तकात धक्कादायक खुलासा केला गेला आहे. पुण्याचे तत्कालीन आणि आताचे पालकमंत्री अजित…

घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरकरांसाठी गुडन्यूज, कोल्हापुर-मुंबई विमानसेवा आता दररोज सुरु

कोल्हापूर: कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी आजपासून रोज विमानसेवा सुरु होत आहे. स्टार एअर कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे नेहमी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे.या…

ते पैशासाठी त्रास देतात; तळव्यावर मजकूर लिहिला, अन् विवाहितेने टोकाचा निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?

Palghar News: नालासोपाऱ्यात हातावर मजकूर लिहित विवाहितेने जीवन संपवलं आहे. संगिता कनोजिया असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे.

फुग्यात गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाल्यानं अनर्थ, विक्रेत्याचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी

लातूर: लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील तावरचा भागातील सिलेंडरमधील इस्लामपुरा भागात गॅसचा स्फोट होऊन अनर्थ घडला आहे. या घटनेत फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकूण…

ई-बस चालकांच्या संपानंतरही बस धावणार, पीएमपीचा मोठा निर्णय, ४५० चालकांना ई-बस चालवण्याचे प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) त्यांच्या चालकांना ई-बस चालविण्यास प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत साडेचारशे चालकांनी ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे आता भविष्यात…

चंद्रकांत पाटलांवर शाई फेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात, काळे झेंडे दाखवले, कारण..

सोलापूर: पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला.खासगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असून देखील भीम…

नवरात्रीचा दिवस पहिला,करवीर निवासिनी अंबाबाईचं सिंहासनाधीश्वरीचं रुप साकारलं

कोल्हापूर : आज पासून श्री अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. या नऊ दिवसाच्या नवरात्री उत्सवात श्री अंबाबाईला विविध रूपामध्ये दाखवण्यात येत असते. यापैकी आज पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन…

मजुरीच्या पैशांवरून जोडप्यात वाद; पतीचा पारा चढला, अन् रागात नको ते करुन बसला, काय घडलं?

Wardha News: वर्ध्यात मजुरीच्या पैशांसाठी पतीने पत्नीला संपवल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पतीला पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे.

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात; दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: सैलानी बाबाचं दर्शन घेऊन बुलढाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह एका चालकाविरुद्ध…

You missed